Dictionaries | References द दुसरा Script: Devanagari Meaning Related Words दुसरा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Besides, moreover, in addition. Ex. आला तो आला दुसरा मला शिव्या देऊन गेला or दुसऱ्या शिव्या &c. दुसरा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a A second or another. Other, different, distinct. दुसरा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. अन्य , निराळा , भिन्न , वेगळा . दुसरा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : परका, इतर, इतर, द्वितीय, परका दुसरा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ क्रमाने पहिल्याच्या पुढचा . २ निराळा ; भिन्न ; वेगळा ; अन्य . ३ आणिक ; शिवाय ; इतर ; आणखी कोणी . - क्रिवि . शिवाय ; आणखी ; ( हे क्रियाविशेषण कर्ता अथवा कर्म यांच्या लिंगवचनाप्रमाणे फिरते ). आला तो आला दुसरा ( दुसर्या ) मला शिव्या देऊन गेला . दुसर्याचे घर दाखविणे - अमक्याच्या घरी जा असे सांगून ( एखाद्यास ) हांकून देणे . दुसर्याचे घर निघणे - ( एखाद्या स्त्रीने ) लग्नाचा नवरा सोडून दुसर्या पुरुषाच्या घरी त्याची बायको म्हणून राहणे . कोळ्यांच्या बायका जातीतल्या जातीत व्यभिचार करतात व दुसर्याचे घरही निघतात . - गुजा ५९ . दुसर्याचे पागोटे गुंडाळणे - ( एखाद्याला ) फसविणे ; चकविणे . दुसर्याच्या तोंडाने जेवणे - स्वतंत्र विचार करण्याची अक्कल नसणे यामुळे दुसरा सांगेल त्याप्रमाणे वागणे , बोलणे , करणे . म्ह ० दुसर्याच्या डोळ्यांतलं कुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यांतल मुसळ दिसत नाही = मनुष्याला दुसर्याच्या डोळ्यांतला दोष सहज दिसतो पण स्वतःच्या ढोबळ दोष दिसत नाही .वि. १ क्रमाने पहिल्याच्या पुढचा . २ निराळा ; भिन्न ; वेगळा ; अन्य . ३ आणिक ; शिवाय ; इतर ; आणखी कोणी . - क्रिवि . शिवाय ; आणखी ; ( हे क्रियाविशेषण कर्ता अथवा कर्म यांच्या लिंगवचनाप्रमाणे फिरते ). आला तो आला दुसरा ( दुसर्या ) मला शिव्या देऊन गेला . दुसर्याचे घर दाखविणे - अमक्याच्या घरी जा असे सांगून ( एखाद्यास ) हांकून देणे . दुसर्याचे घर निघणे - ( एखाद्या स्त्रीने ) लग्नाचा नवरा सोडून दुसर्या पुरुषाच्या घरी त्याची बायको म्हणून राहणे . कोळ्यांच्या बायका जातीतल्या जातीत व्यभिचार करतात व दुसर्याचे घरही निघतात . - गुजा ५९ . दुसर्याचे पागोटे गुंडाळणे - ( एखाद्याला ) फसविणे ; चकविणे . दुसर्याच्या तोंडाने जेवणे - स्वतंत्र विचार करण्याची अक्कल नसणे यामुळे दुसरा सांगेल त्याप्रमाणे वागणे , बोलणे , करणे . म्ह ० दुसर्याच्या डोळ्यांतलं कुसळ दिसते पण स्वतःच्या डोळ्यांतल मुसळ दिसत नाही = मनुष्याला दुसर्याच्या डोळ्यांतला दोष सहज दिसतो पण स्वतःच्या ढोबळ दोष दिसत नाही .०घरोबा पु. ( मराठवाड्यांत रुढ ) दुसरे लग्न ; मोहतूर .०घरोबा पु. ( मराठवाड्यांत रुढ ) दुसरे लग्न ; मोहतूर .०फुटाव पु. गवत एकदां कापल्यानंतर त्याला पुन्हा होणारी फूट . दुसरेबालपण न . म्हातारपण . दुसरे बालपण म्हणजे म्हातारपण जितके आपणांस नको वाटते तितकेच पहिले वाटेल यात शंका नाही . - विचावि ५४ . दुसरेपणा पु . ( गो . ) बिजवराशी लग्न . दुसर्यान ने क्रिवि . पुन्हां ; दुसर्यांचे , दुसर्यांने .०फुटाव पु. गवत एकदां कापल्यानंतर त्याला पुन्हा होणारी फूट . दुसरेबालपण न . म्हातारपण . दुसरे बालपण म्हणजे म्हातारपण जितके आपणांस नको वाटते तितकेच पहिले वाटेल यात शंका नाही . - विचावि ५४ . दुसरेपणा पु . ( गो . ) बिजवराशी लग्न . दुसर्यान ने क्रिवि . पुन्हां ; दुसर्या ..... Related Words दुसरा दुसरा गतिमाला दुसरा चक्रण दुसरा दंतुरचक्र दुसरा गिअर एखाद दुसरा एका गालांत मारली तर दुसरा पुढें करावा तूं (तो) नाहीं तुझा (त्याचा) काका दुसरा एकाची जळते दाढी, दुसरा तीवर पेटवितो विडी george ii दुसरें गियर दूसरा गियर اکھ زٕ ସେକେଣ୍ଡ ଗିୟର দ্বিতীয় গিয়ার এক আধটা ਦੂਸਰਾ ਗੇਅਰ બીજો ગિયર आपण दुसऱ्याला साहाय्य केले तर दुसरा आपणाला करील दोघांचा धंदा सारखा, एक कमावी, दुसरा मारी हांका जीन घाली दोहों घोड्यावर, एक थकतां दुसरा तयार other जॉर्ज दुसरा दुसरा जॉर्ज एकाध एकाद्रें मोनसेसो ஒரிரு ఒకట్రెండు ଗୋଟିଏଅଧେ ਇਕਾਧ ಕೆಲವು ഒന്നോരണ്ടോ एक कहे लोहेको चुवा खाये, दुसरा बोले लडका ले गये चील काळजीसारखा दुसरा रोग नाही एक कमावतो, दुसरा खातो एकाचे पाहून दुसरा करतो अनुपकारासारखा दुसरा नाहीं फटका जमदग्नीचा (दुसरा) अवतार second एक पेरतो आणि दुसरा कापतो अंधळ्यासारखा धीट दुसरा नाहीं देख 2d 2nd एक वाईट आचरतो, पाहून दुसरा करितो दुसरा उपकार करी ते स्मर, आपले विसर એકાદ आधीं दिवा घरीं तेवा, मग मशिदींत दुसरा ठेवा एक पाय वेश्या घरीं, दुसरा पाय वैद्याचे घरीं एक रूईचा चीक तर दुसरा शेराचा चीक, दोघे सारखेच एकाची जळते दाढी, दुसरा त्यावर पेटवूं पहातो विडी एकाची जळते दाढी, दुसरा म्हणतो माझी पेटवूं या विडी george unrelated २रा गिअर अनौति दुव्वुम बीजावळी बेलफाटा मरळदंडी जिभा दुब्बीराजा तूं मला अन् मी तुला माझा मी माझी मी माझें मी मार्वोत पाट लावणें second-class आपपर भाव ओंजळीने पाणी पिणे शेजेचो एक नी पेजेचो एक अनीकसा अन्यमूर्ति अपरपाठ दीगर दुसर्याच्या तोंडानें जेवणें बाबा गातो नि सोमा ऐकतो मनु पालटणें cotype स्वतःचें अज्ञान आणि बाबावाक्याचें प्रमाण एखाददुसरा खुंट उभा राहणें खुंट उभा होणें खुंटास उभा राहणें खुंटास उभा होणें एक दुदावतो पांखरे, दुजा जाउनीयां घरे अवारु आणीकसारखा आनसा खात्याला खातें पाहूं शकत नाहीं गजबीड उद्गामी उपकर्णधार उपधानासन इंटर इंटरक्लास कधीही एकाद एकादा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP