Dictionaries | References आ आठवण Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आठवण कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | See : उगडास Rate this meaning Thank you! 👍 आठवण मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. ध्यान , याद , सय , स्मरण , स्मृति . ना. आठव , याद , सय , स्मृती ; ना. ध्यान , लक्ष , स्मरण . Rate this meaning Thank you! 👍 आठवण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun स्मरणशक्तीमुळे प्राप्त होणारे ज्ञान किंवा जुन्या गोष्टी Ex. बालपणाच्या आठवणींनी मन एकदम प्रसन्न होते. ONTOLOGY:बोध (Perception) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:आठव स्मृती स्मरण याद सय धुरतWordnet:asmস্মৃতি bdगोसोयाव फैनाय benস্মৃতি gujસંસ્મરણ hinयाद kanನೆನಪು kasخیال kokउगडास malഓര്മ്മ mniꯅꯤꯡꯁꯤꯡꯕ nepसम्झना oriସ୍ମୃତି panਯਾਦ sanस्मृतिः tamநினைவு telజ్ఞాపకం urdیاد , یادداشت , حافظہ , دھیان , خیال , تصور noun आठवण करून देणारी गोष्ट Ex. या वस्तू मी त्याची आठवण म्हणून ठेवल्या आहेत ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmঅনুস্মাৰক bdगोसोखांहोग्रा gujઅનુસ્મારક hinअनुस्मारक kanಅನುಸ್ಮಾರಕ kasیادگار mniꯅꯤꯡꯁꯤꯡꯍꯅꯕ꯭ꯄꯣꯠꯁꯛ nepअनुस्मारक oriସ୍ମାରକ panਅਨੁਸਮਾਰਕ tamநினைவு சின்னம் telస్మారకాలు noun एखाद्या विसरलेल्या गोष्टीला पुन्हा स्मृतीच्या कक्षेत आणण्याची क्रिया Ex. वाचता-वाचता तो आठवण काढू लागला. ONTOLOGY:कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:स्मरणWordnet:asmসূক্ষ্ম চিন্তা bdगोसोखांफिननाय benস্মরণ gujઅનુચિંતન hinअनुचिंतन kanಅನುಚಿಂತನೆ kasغوروفِکِر kokयेवजणी malഓര്മ്മിച്ചെടുക്കല് nepअनुचिन्तन oriଅନୁଚିନ୍ତନ sanअनुस्मरणम् tamஞாபகப்படுத்துதல் urdغوروفکر , سوچ , یاد See : स्मरण Rate this meaning Thank you! 👍 आठवण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. स्मरण ; सय ; याद ; आठव ; पुन्हां लक्षांत किंवा ध्यानांत आणणें ; स्मृति . आठवणीकरितां ठेविलेली वस्तु ; यादगिरी . [ सं . आ + स्थापन ; प्रा . आठ्ठापण ] Related Words आठवण आठवण करून देणे मेल्या गेल्या शिवाय आठवण होत नाहीं आठवण ठेवणे याद जन्माची आठवण राहणें उगडास मांजराला घराची आठवण राहते, नि कुत्र्याला मनुष्याची आठवण राहते memory प्रेमाची नाहीं दाटवण तर कशाला होईल आठवण गोसोयाव फैनाय स्मृतिः ସ୍ମୃତି স্মৃতি गोसोखांहो सम्झना remembering जागो करप याद दिलाना జ్ఞప్తికి తెప్పించు स्मरण गराउनु মনে করানো ସ୍ମରଣ କରାଇବା ਯਾਦ ਯਾਦ ਕਰਵਾਉਣਾ સંસ્મરણ ಜ್ಞಾಪಿಸಿಕೊ ನೆನಪು خیال நினைவு జ్ఞాపకం খটোৱা ખટખટાવવું ഓര്മ്മ ഓര്മ്മിക്കുക தட்டு सैराण स्मरण करवणे स्मरण करविणे अंदाधुंद मन हरा गाय वासना मरे, देव पूजा करे सइ यवजणें विसरलेला अठवगिरी धुरत आठऊ आठवता आठौ क्रिया जागणें क्रिया धरणें गांवी गेलें, गांवचें झालें येवजणें फार फार विचारणें आठवणीला गोमेसारखे शंभर पाय असतात पायु आदल्ले तावळि आम्मा उगडासु आठव देणें उश्रामा अचिरकाय घनघटा वियोग ही आठवणीची स्मरणी आहे सगबहीण गुण्णिका चणकांविणें चत्राय चिनकाविणें भक्ति ही संकटकालीं जन्म पावते मायीक सूनपणा उगडास जायना मुज्कर मनावर लिहून ठेवणें दोळ्या दोळ्याक भेट ना, शेजारा आसून गुर्तु ना स्मृतिचिन्ह आठव आठवणूक अठव ठेंच लागल्यावांचून स्मरण होत नाहीं धनिकाचा संसार, निर्धनिकाचा ईश्वर आठवणी आठवणें आठो आधीं देव मग जेव खायला आजी, करायला शेजी उदबुध्द खटालणें खट्याळणें अंकुश मारणें शाहजहानपूर गांडीवर रेघ ओढणें दुःख घोटणें जन्मांतर आठविणें चुकल्या चुकल्यासारखे होणें डोई खाजविणें मान न ठेवणारा धरु नका तोरा, मागलें स्मरा पोट जळे, माध्यान्ह कळे पोटभर जेवला अन् देवाला विसरला खूणगाठ उपकार केला आणि वार्यानें गेला उपकार केला, वायां गेला इतिहासजमा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP