Dictionaries | References

जन्मांतर आठविणें

   
Script: Devanagari

जन्मांतर आठविणें     

पूर्व जन्मीची स्‍मृति होणें.
लहानपणचे दिवस आठविणें
पूर्वी गेलेल्‍या दिवसांची स्‍मृति होणें
दीर्घकाळामागची आठवण होणें.
देहभान विसरून जाणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP