Dictionaries | References

लतकोडग्‍याची बलाय दूर, खाता पायतोस जादा नूर

   
Script: Devanagari

लतकोडग्‍याची बलाय दूर, खाता पायतोस जादा नूर

   [बलाय=पीडा.] नूर=तेज कोडग्‍या मनुष्‍याची पीडा नेहमी दूरच असते, त्‍याला कधी बोलले तरी त्‍याची मुळीच खंत वाटत नाही
   एवढेच नव्हे तर त्‍यास कोणी जोड्याने मारले तरी तो आणखी वर तोंड करून अधिकच निलाजरेपणाचे प्रदर्शन केल्‍याशिवाय राहात नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP