Dictionaries | References

खाऊं जाणे, तो पचवूं जाणे

   
Script: Devanagari

खाऊं जाणे, तो पचवूं जाणे

   ज्‍याला पचवावयाची शक्ति असते तोच खातो. ज्‍याला लाच घेतला असतां जिरविण्याची संवय असते तोच पैसे खाऊं शकतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP