Dictionaries | References ल लाच Script: Devanagari See also: लांच Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 लाच मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. आमिष , प्रलोभन , मधाचे बोट , लालूच , लुभावण . Rate this meaning Thank you! 👍 लाच मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun काम करून घेण्यासाठी किंवा त्यात विघ्न आणू नये म्हणून एखाद्याला गुप्तपणे दिलेले द्रव्य Ex. लाच घेणे वा देणे गुन्हा आहे ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmঘোচ bdघुस benঘুষ gujલાંચ hinरिश्वत kanಲಂಚ kasکوٚژھ kokलांच malകൈക്കൂലി mniꯋꯥꯅꯣꯝꯁꯦꯜ oriଲାଞ୍ଚ panਰਿਸ਼ਵਤ tamலஞ்சம் telలంచం urdرشوت , ناجائز نذرانہ , گھونس See : लालूच Rate this meaning Thank you! 👍 लाच महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पुस्त्री . आपले काम करुन घेण्यासाठी किंवा आपल्या कामांत विघ्न आणूं नये म्हणून एखाद्याला गुप्तपणे दिलेले द्रव्य इ० ; भाड . ( क्रि०देणे ; भरणे ). परी परमात्मया चक्रवर्ती । उगाणिती जंव हाती । तंव लांचु न घेता धृती । धरिजती जिया । - ज्ञा १८ . ७४३ . तुका म्हणे जैसी लांचासाठी गाही । देती परि नाही ठावी वस्तु । - तुगा . कुमार्ग . [ प्रा . लंचा ; का . लंच ; गु . लंचा ] म्ह० लाचलुचपत दक्षणा आणि घेई जे तत्क्षणा .०कर वि. लाचखाऊ . ऐसिया पैजा महेशा । पांघुरणे दाही दिशा । लांचकरु म्हणोनि कोळसा । कामु केला । - ज्ञा १३ . २५ .०खाऊ खोर वि . भाडखाऊ ; काम करुन देण्याबद्दल अयोग्य रीतीने पैसे खाणारा .०रुष्वत लांच . हे लांचरुष्वत खाणारे नाहीत . - विक्षिप्त . १ . १४१ . [ लांच + अर . रिश्वत ]०लुचपत लूच स्त्री . लांच इ० ( व्यापकार्थी ); अप्रामाणिकपणाने दिले घेतलेले द्रव्य ; अयोग्य , गैरवाजवी बक्षीस . Related Words लाच लाच घेणे लाच खाणे लाच देणे लाच दिवप bribe घुस रिश्वत کوٚژھ లంచం ঘোচ ঘুষ ଲାଞ୍ଚ ਰਿਸ਼ਵਤ ಲಂಚ grease one's palms buy अपप्रदानम् थेथि हो लांच லஞ்சம் லஞ்சம் கொடு లంచంఇచ్చు ঘুষ খাওয়ানো ଲାଞ୍ଚଦେବା લાંચ ಲಂಚ ಕೊಡು കൈക്കൂലി പണം നൽകുക ਖਵਾਉਣਾ લાંચ આપવી ചുമത്തുക खावोवप payoff corrupt खिलाना side payment brible खाना grafter offer of bribe लांच देणे पैसे खाणे प्रस्ताव मांडप खिसा भरणें सर्कल इन्स्पेक्टर लाचखोरी बँक कर्मचारी देऊ करणे हातांत हात घालणें खाऊं जाणे, तो पचवूं जाणे कर अधिकारी pay off फुसलावणे धा कोटी जगजाहीर घशाखालीं उतरणें ज्याची नीति सुरेख, त्याच्या तोंडी राख, पण ज्याची नीति खोटी त्याच्या तोंडी तूप रोटी निंदनीय हात धरणें चिरिमिरी कारकुनास अवदान व भटास कुदान कारकुनास अवदान व भटास महादान दहा कोटी corruption कसालत कारावास लालची बंदखण प्रलोभन graft खाणे जकात आळ अनन्य दक्षिणा હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP