Dictionaries | References ल लांच Script: Devanagari See also: लाच Meaning Related Words लांच हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : लॉन्च लांच कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun खंयचेंय काम आपले प्रमाणें करचे खातीर अनुचीत रितीन दिवपी वा घेवपी द्रव्य बी Ex. ताका लांच घेतना धरलो ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:घूसWordnet:asmঘোচ bdघुस benঘুষ gujલાંચ hinरिश्वत kanಲಂಚ kasکوٚژھ malകൈക്കൂലി marलाच mniꯋꯥꯅꯣꯝꯁꯦꯜ oriଲାଞ୍ଚ panਰਿਸ਼ਵਤ tamலஞ்சம் telలంచం urdرشوت , ناجائز نذرانہ , گھونس noun कोणाकूय खूश करपा खातीर दितात अशें धन Ex. लांच मेळटकच अधिकार्यान काम रोखडेंच केलें ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmউৎকোচ bdगोजोनथाव धोन mniꯄꯤꯔꯛꯄ꯭ꯁꯦꯜ nepअनुतोष oriଅନୁତୋଷ tamஇலஞ்சம் urdتحفہ , بخشش , انعام , انعامیہ , عطیہ , ہدیہ लांच A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 lāñca m f A bribe. लांच Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m f A bribe. लांच महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्री .आपले काम करुन घेण्यासाठी किंवा आपल्या कामांत विघ्न आणूं नये म्हणून एखाद्याला गुप्तपणे दिलेले द्रव्य इ० ; भाड . ( क्रि०देणे ; भरणे ). परी परमात्मया चक्रवर्ती । उगाणिती जंव हाती । तंव लांचु न घेता धृती । धरिजती जिया । - ज्ञा १८ . ७४३ . तुका म्हणे जैसी लांचासाठी गाही । देती परि नाही ठावी वस्तु । - तुगा .कुमार्ग . [ प्रा . लंचा ; का . लंच ; गु . लंचा ] म्ह० लाचलुचपत दक्षणा आणि घेई जे तत्क्षणा .०कर वि. लाचखाऊ . ऐसिया पैजा महेशा । पांघुरणे दाही दिशा । लांचकरु म्हणोनि कोळसा । कामु केला । - ज्ञा १३ . २५ .०खाऊ खोर वि . भाडखाऊ ; काम करुन देण्याबद्दल अयोग्य रीतीने पैसे खाणारा .०रुष्वत लांच . हे लांचरुष्वत खाणारे नाहीत . - विक्षिप्त . १ . १४१ . [ लांच + अर . रिश्वत ]०लुचपत लूच स्त्री . लांच इ० ( व्यापकार्थी ); अप्रामाणिकपणाने दिले घेतलेले द्रव्य ; अयोग्य , गैरवाजवी बक्षीस . Related Words लांच ल्हानशी लांच रिश्वत चिरिमिरी लाच लांच देणे लांच होना अपप्रदानम् کوٚژھ لۄکُٹ رُشوَت ছোটো ঘুষ ঘোচ ঘুষ घुस ଛୋଟକାଟିଆ ଲାଞ୍ଚ ଲାଞ୍ଚ ਛੋਟੀ ਰਿਸ਼ਵਤ ਰਿਸ਼ਵਤ થોડી રિશ્વત छोटी रिश्वत లంచం ಲಂಚ ಸ್ವಲ್ಪ ಲಂಚ കൈമടക്ക് લાંચ லஞ்சம் കൈക്കൂലി bribe grease one's palms buy launch payoff corrupt आडव्या हातानें देणें हाताला वंगण लावणें हातावर पिळकणें रतीव चारणें लांचखोरी मुकसुचें मलिदा मिळणें हात भिजविणें लांचु घाल्या (दिल्या) शिवाय बोंचु हालना रुशवत रुश्वत रुष्वत पडद्याआडची मिळकत पैसे काढणें खावाड हात चेपणें दाब्या मुखलेपन बँककर्मी धडांत उतरणें मलिदा चारणें लांचखोर चापसाचापसी खावट बादशहाची ओळख देणें लांचदेणी लोंच टॅक्स ऑफिसर पोट बाहेर पाडणें चिरींमिरी हात ओला होणें सुलभ उपाय सोन्याची बुल्ली पाहिली म्हणजे दगडाचा देव देखील गांड वासतो लांचाविणे खाबू हात दाबणें हात भिजणें मुखलेप डेंडारी पदरचें खावें पण नदरचें खाऊं नये बाच्छा चापणें देंडारी लांचावणे गूळ देणें गूळ हाती देणें खादरा खादू हात ओला करणें (हातावर) गूळाखोबरे देणें (हातीं) गूळाखोबरे देणें लुचपत मूठ गार करणें मूठ चेपणें मूठ दाबणें मूठ भरणें दरबारखर्च बादशहा अंबोण दाखविणें ओशेट चारणें खुलवर चाली चावा तावाण पैशानें मारलेला वर पहातो व अन्नानें मारलेला खालीं पाहतो अंतःस्थ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP