Dictionaries | References

पाण्याखालीं मुंगी मरेल

   
Script: Devanagari

पाण्याखालीं मुंगी मरेल     

इतकें हळू नि जपून चालणें कीं, पाहाणाराला वांटावें कीं, ही व्यक्ति आपल्या पायाखालीं किडा, मुंगी हीं चिरडलीं जाऊं नयेत म्हणून काळजीनें पाऊल टाकीत आहे. वरप्रमाणेंच अत्यंत जपून वागणारा किंवा थंडा माणूस.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP