Dictionaries | References

अनुभवाअंतीं ज्ञान

   
Script: Devanagari

अनुभवाअंतीं ज्ञान

   जगांतील सर्व ज्ञान हें कोणाच्या ना कोणाच्या तरी अनुभवावरुन प्राप्त झालेलें आहे. जेव्हां एखाद्या गोष्टीचा अनुभव घेऊन पहावा तेव्हां तीबद्दल यथार्थ कल्पना येते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP