Dictionaries | References

ठेंगेंमत

   
Script: Devanagari
See also:  ठेंगमत , ठेंगेमत

ठेंगेंमत

  पु. ज्यास शास्त्राधार नाहीं असें मत ; पाखंड मत ; नास्तिक मत . ( क्रि० मांडणें ; माजविणें ; मातविणें ). २ स्वमताचा हट्ट , हेका . ३ ( पदन्यूनतापूर्वक , ठेंगेमताचें नांव ) टोपण नांव .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP