Dictionaries | References

सांवळा

   
Script: Devanagari
See also:  सावळा

सांवळा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Of light complexion, fair. 2 red deeply tinctured with blue, purple.

सांवळा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Of light complexion, fair; purple.

सांवळा

 वि.  निमगोरा ; साधारण गोरा . सांवळी तनु सुकुमारसांवळी मी षोडशवर्षा । - अमृत २६ . २ जांभळया रंगाचा ; श्यामल ; काळा आणि तांबडा यामधील रंगाचा ( बैल , जनावर ). ३ ( सामा . ) काळसर . सावळा वर बरा गौर वधुला ४ मेघयुक्त . - एभा २१ . - पु . कृष्ण . सांवळा , नंदाचा मुल खोटा गे । [ सं . श्यामल ना . सामल ; हिं . सांवल ] सांवळा गोंधळ - पु . १ हलक्या प्रकारचा गोंधळ ; तमाशा . ( सं . शांभलिक ; गौन्दळः - राजवाडे ). २ सावपणाच्या पांघरुणाखालीं चाललेला अनिष्ट प्रकार ; गुप्त अनाचार ; व्यभिचार . ३ सावळें गोंधळें पहा . सांवळेंगोंधळें - न . १ कांहीं निकाल न होतां गोंधळांत अधांतरीं राहाणें ; अशी त्रिशंकु अवस्था ( देणें , घेणें , वाद इ० ची ). २ तात्पुरती सारवासारव , तडाजोड करणें . ३ सोंवळें ओंवळें ; आचार ; पंक्तिविचार इ० विषयीं परंपरागत व्यवस्थाराखणें ; संकर ; धर्मबाह्य वर्तन .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP