Dictionaries | References

शामल

   
Script: Devanagari

शामल     

 पु. १ श्यामल ( सांवळा ) पहा . २ हबशी ; शिद्दी ; जंजीरेकर . ( काळया रंगावरून सांकेतिक ). राजश्री कानोजी आंग्रे यांस पत्र जे । शामलाचा जमाव पालगडाखालीं येऊन राहिला आहे । - शारो ७ ; - मराआ ३ . [ सं . श्यामल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP