Dictionaries | References

संजुदा

   
Script: Devanagari

संजुदा

 वि.  तयार ; जय्यत ; पूर्ण ; सज्ज . परंतु माहाड जागा जाण्याचा शामल संजुदा व इंग्रजाची मदत . - पेद ३ . १२८ . [ सं . सम् ‍ + युज् ‍ ] संजूद - वि . सज्ज ; तयार . सिलेभार संजूद ते राऊतांचे । - राक १ . २ . १५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP