Dictionaries | References

धार्‍याला बोळा व दरवाजा मोकळा

   
Script: Devanagari

धार्‍याला बोळा व दरवाजा मोकळा

   बाहेरुन कोणी घरांत येऊं नये म्हणून धाब्यावरील धारेंहि बंद करावयाचें, पण दरवाजा बंद करावयाचें विसरवयाचें बारीकसारीक गोष्टींची काळजी घेत असतां, महत्त्वाची व मोठी गोष्ट विसरणें.-गांगा २३१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP