Dictionaries | References

गंगास्‍नान व तुंगापान

   
Script: Devanagari

गंगास्‍नान व तुंगापान

   १. गंगेमध्ये स्‍नान करण्याचे महत्त्व फार मानतात. गंगेचे स्‍नान अत्‍यंत पुण्यदायक तसेच आरोग्‍यकारक आहे
   त्‍याचप्रमाणें तुंगभद्रेचे पाणी पिण्याचे महत्त्व फार मानण्यात येते. गंगेचे पाणी स्‍नानास स्‍वच्छ व आरोग्‍यकारक आणि तुंगेचे पाणी पिण्यास गोड. २. कोठेहि खाणें, पिणें, राहाणें. संन्याशाप्रमाणें वृत्ति
   आज येथे तर उद्या भलतीकडेच फार दूर, याप्रमाणें फिरणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP