Dictionaries | References

आळशाला विसांवा नाहीं व खादाडाला चव नाहीं

   
Script: Devanagari

आळशाला विसांवा नाहीं व खादाडाला चव नाहीं

   आळशी मनुष्याला कधीच श्रम करण्याचे ठाऊक नसल्यामुळे श्रमानंतरच्या विश्रांतीची काय किंमत असते ते कधीहि कळत नसते व खादाड मनुष्याचे लक्ष्य केवळ पोटात पदार्थ भरण्याकडे असल्यामुळे निरनिराळ्या पदार्थांच्या रुची कशा निरनिराळ्या असतात इकडे त्याचे कधी लक्ष्य जात नाहीत्यामुळे त्याला पदार्थाची गोडी कधीच कळत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP