Dictionaries | References

धाडू माळू पोळा व चिपडी मिपडी संक्रांत

   
Script: Devanagari

धाडू माळू पोळा व चिपडी मिपडी संक्रांत     

(गो.) पोळ्याच्या दिवशीं ज्याप्रमाणें बैल रोड किंवा वृद्ध कसाहि असला तरे त्याला श्रुगांरण्यांत येतें त्याप्रमाणेंच स्त्री कशीहि चिपडया डोळ्यांची ओंगळ कां असेना, ती संक्रांतेला उंची वस्त्रें व अलंकार परिधान करुन नटते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP