Dictionaries | References

अल्प धन बहु योजना, करतां बुडती जाणा

   
Script: Devanagari

अल्प धन बहु योजना, करतां बुडती जाणा

   गांठीशीं पुरेसें द्रव्य नसतां जर मोठमोठ्या योजना हातीं घेतल्या तर त्या सिद्धीस जाणें शक्य नाहीं हें उघड आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP