Dictionaries | References

ताटाखालचें मांजर

   
Script: Devanagari

ताटाखालचें मांजर     

पूर्णपणें आधीन
परतंत्र
दुसर्‍याच्या छापाखाली असणारा. ‘आम्‍ही राज्‍यकर्ते आहो आणि सैरंध्री आमच्या ताटाखालचे मांजर आहे.’ -कीचकवध. ‘आमच्या युनिव्हर्सिट्‌या, कॉलेजे, सरकारच्या ताटाखालची मांजरे होत.’ -टि ३.२७. ‘ही कारकुनं म्‍हणजे ताटाखालची मांजरे, हे आलंच मांजर जिभल्‍या चाटीत.’ -सत्त्वपरीक्षा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP