Dictionaries | References

कुशी खाजविणें

   
Script: Devanagari
See also:  कुशी कांडुळणें

कुशी खाजविणें

 अ.क्रि.  रिकामें बसणें ; निरुद्योगी असणें ; माशा मारीत बसणें . ' आम्हीं कुशी खाजवितो तुम्हीं तेथें आमचें नांवें तरी मजल प्रकृतीस कलून ( संभाळुन ) करा .' - पुद १ . २२६० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP