Dictionaries | References त तडस Script: Devanagari Meaning Related Words तडस A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 taḍasa ad So as to feel as if pricked with pins--the belly blown or distended. Ex. पोट त0 भरलें; गायीच्या कुशी त0 भरल्या. See the noun.. Ex. उभ्यानें or उपाशी पोटीं पाणी प्याला म्हणून त0 भरले; पोटांत त0 भरले or लागले. तडस Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A pin; pricking pins.ad So as to feel as if pricked with pins. तडस मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. तिडीक , पोटदुखी , पोटशूळ , वेदना , रग ( फार खाल्याने पोटात होणारी );ना. अँसिडिटी . तडस महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. पोट फुगून आंतून टोंचल्यासारखी तिडीक वेदना होईपर्यंत - होईल अशा रितीने . हातीचे रुधिरुं पिताती तान्हेले । तडस भणौनि । - शिशु १०५६ . गायीच्या कुशी तडस भरल्या . [ सं . तड ] पु. द्रोण ; पात्र ; कलश ; पखाल . ' अवकाळ जलदाचिया धारा । बहुत करूनि वरषेति गारा । तया गारांचे पाणी धरिति चतुरा । तडसी कमळ दळांचा ॥ ' - नरुस्व ५६८ . पु. १ पावसांत डोक्यावर घेण्याच्या कांबळ्याच्या खोळीची घडी उलगडूं नये म्हणून तिला लावलेली चोय , कांटा ; ( क्रि० भरणे ; घालणे ). २ - स्त्रीपु . पोट फार भरल्यामुळे , फुगल्यामुळे ( पोटांत ) टोंचल्यासारखी होणारी वेदना ; तिडीक ; रग ( भरणे , लागणे क्रियापदांसह बहुवचनी प्रयोग ). पोटफुगी आणि तडस । - दास ३ . ६ . ३२ . उभ्याने , उपाशी पोटी पाणी प्याला म्हणून तडस भरले . Related Words तडस पोटांत तडस भरणें पोटास तडस लागणें तढण तडसणी रेहकणे दुमदुमित तडावणे दुमदुमीत तान्ह तिडिक सळसळ तिडीक मोदक रुधिर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP