Dictionaries | References

तिडिक

   
Script: Devanagari
See also:  तिडीक

तिडिक

  स्त्री. १ वेदना ; यातना ; व्यथा . पोटामधे तिडिक उठिली । - दा १८ . १० . २४ . २ ( ल . ) काळजी ; कळकळ , उत्सुकता . ३ प्रसूतिवेदना . ४ ( गो . ) राग . ५ तडस . [ तिडणे ] ( वाप्र . ) एके तिडकेने करणे - एकदम , एका दमाने करणे . तिडका खाणे - सोसणे - देणे - श्रम , कष्ट करणे , सोसणे . तिडका देत बसणे - विव्हळणे ( व्यथेने ). तिडका देऊन करणे - अटोकाट प्रयत्न करुन पार पाडणे . तिडका देणे - १ प्रसूतिवेदना होणे . २ ( ल . ) सर्व शक्ति एकवटून जोराचा प्रयत्न करणे . म्ह ० १ एक तिडका दे आणि घरची धनीण हो . २ पायाची तिडीक मस्तकास .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP