Dictionaries | References

खाजविणें

   
Script: Devanagari

खाजविणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . 2 fig. To tease, irritate, excite, provoke, stir up.

खाजविणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v t   Scratch; fig. tease.
खाजवून अवधण आणणें   To invite trouble; to tease oneself.
खाजवून खरुज काढणें   To rake up an old quarrel; to provoke a quarrel.

खाजविणें

 उ.क्रि.  १ कडुं शमनार्थ अंग चोळणें . खरडणें . ' प्रेमे वृकांनी मृग खाजवावे । जेथें , अशा टाकुनि काय जावें । ' - नरहारी गंगारत्‍नमाला . ( नवनीत पृ . ४१७ .) २ त्रास . चीड , क्षोभ आणणे ; कलह उप्तन्न करणें ; आग लावणें ; डंवचणें ; चिडविणे . ( स . खर्ज ) वाप्र . खरखर - राखाजविणें - जोरानें खाजविणें ; ओरबडणे . म्ह० खाजवील त्याला खरुज भोगील त्याला संपदा . खाजवून अवधणा आणणें - आपल्या हातानें आपल्या जिवाला त्रास करुन घेणें . खाजवून खरुज काढणें -( खरुज झालेल्या जागीं खाजविल्यानें खपली धरलेली असली तरी ती निघुन खरुज वाढते यावरुन ). मिटलेली भांडणे पुन्हां उकरुन काढणें ; बळेंच कलह उप्तन्न करंणें . खाजवून पान्हा आणणें - कोणेंएकास कांहीं उत्तेजन देऊन कामास प्रवृत्त करणें .

खाजविणें

   खाजवीत बसणें
   १. (ढुंगण) खाजवीत बसणें
   काही न करतां रिकामे बसणें. २. निराशेने बसणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP