Dictionaries | References

जेथें

   
Script: Devanagari

जेथें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Expresses the recompensing of benefits with injuries requiting evil for good.

जेथें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 ad   Where.

जेथें

 क्रि.वि.  जियें ; ज्या ठिकाणी ( संबंधदर्शक ) जेथें नाहीं उत्तम गुण । तें करंटपणाचें लक्षण । - दा १९ . ३ . २७ . [ सं . यत्र ; प्रा . जत्य ] म्ह० जेथें खावें ( खातो , खातोस इ० ) तेथें हगावें ( हगतो , हगतोस इ० )= ज्यानें उपकार केला त्याचें नुकसान करणें .
०कोठें   क्रिवि . जेथें जेथें ; ज्या , कोणत्याहि ठिकाणीं .
०तेथें   जेथूनजेथून - क्रिवि . सर्वत्र ; सर्व ठिकाणी . निराश्रई पडे उघडा जेयें तेयें ।

Related Words

जेथें   जेथें गांव तेथें महारवाडा   जेथें अजमत तेथें करामत   जेथें दगड तेथें धगड   जेथें नखानें काम होतें तेथे कुर्‍हाड कशाला   सख्खा सावत्र भाऊ जेथें जन्मला तें घर बुडालें   अति प्रीति जेथें चालते तेथें अति अदावत वाढते   जेथें कोठें   जेथें तेथें   जेथें जेथें धूर तेथें तेथें अग्नि असतोच   जेथें पाय टाकण्याला देवदूत भितात, तेथे सैतानाचे दूत बेलाशक आंत घुसतात   जेथें खातो, तेथेंच हगतो   जेथें गांव तेथें म्‍हारवाडा   जेथें जमात, तेथें करामत   जेथें दृष्‍टि, तेथें वृष्‍टि   जेथें धर्म, तेथे जय   जेथें प्रीति, तेथें भीति   जेथें बुद्धि, तेथें शांति   जेथें भाव, तेथें देव   जेथें मुडदे, तेथें गिधाडें   जेथें राज्‍यकारभार, तेथें दरबार   जेथें व्याप, तेथें संताप   जेथें संतोष तेथें समाधान   जेथें जावें, तेथें डोईवर दिवस   जेथें जावें तेथें नांगरास पाळ   जेथें जावें तेथें पाऊलभर पाणी   जेथें द्वेषभाव तेथे थोरपणा नसतो   जेथें बाव, तेथें तान्हेल्‍यांची धांव   जेथें विश्र्वास, तेथें करावा वास   जेथें अडचणी पडती, तेथे चतुराई धीर देती   जेथें अत्तराचे दिवे लागले, तेथें झालें वाटोळें   जेथें आपलें धन, तेथे आपलें मन   जेथें आशा नाहीं, तेथें यत्‍न व्यर्थ   जेथें ईश्र्वर राहे, तेथें सर्व आहे   जेथें उदासिन वृत्ति, तेथे देवाची वसती   जेथें कायदे फार, तेथें दोष अनिवार   जेथें काही नाही, तेथे मिळत नाहीं   जेथें क्रोधाची चढती, तेथें बुद्धीची पडती   जेथें खीर खाल्‍ली, तेथें राख खावी काय?   जेथें खीर खाल्‍ली तेथे राख खावी काय   जेथें गाय व्याली, तेथेंच खूर खांडावे   जेथें गुण्यागोविंदाचे काम, तेथें वस्‍ती करी प्रेम   जेथें जमल्‍या दोघी, तेथे झाली उघीदुघी   जेथें जाय दुःखी, तेथे न होय सुखी   जेथें दुर्गुण वसतो, तेथे सूडहि असतो   जेथें धनिकाचा सत्‍कार, तेथें सुजनाचा थोडा आदर   जेथें नख नको, तेथें कुर्‍हाड (लावणें) कशाला   (जेथें) नगार्‍याची घाई, तेथे टिमकीचें काई   जेथें नाहीं दाणा, तेथें लेंकरांचा भरणा   जेथें नाहीं वस्‍ती, तेथे घुबड घाली मस्‍ती   जेथें प्रीति थोडी, तेथे बहुत खोडी   जेथें फार खाणें, तेथें फार दुखणें   जेथें फार देती, तेथें फार इच्छिती   जेथें फुलें विकलीं तेथें कां गोंवर्‍या विकायच्या   जेथें भरला (भरे) डेरा, ताचे गांव बरा   जेथें मिळत नाहीं, तेथें मागून फळ नाहीं   जेथें यश तेथें द्रव्यास काय तोटा   जेथें रत्‍नें वेंचलीं तेथें गोवर्‍या वेंचणें   जेथें राजाचा शिक्‍का, तेथें नाहीं धरमधक्‍का   जेथें लक्ष्मीचा वास, तेथे मित्रांचा प्रवेश   जेथें लढाई चालती, तेथें कायदे बंद होती   जेथें वाढे ताठा, तेथे उभा सोटा   जेथें विष असतें तेथेंच त्‍याचा उतारा सांपडतो   जेथें शब्‍दांचा सुकाळ, तेथें बुद्धीचा दुकाळ   जेथें शब्‍दांचा सुकाळ, तेथें बुद्धीचा दुष्‍काळ   जेथें संशय वचका, तेथें दोष पका   जेथें धान्याचा अभाव, तेथे खाणाराचा प्रभाव व जेथें धान्याचा भाव, तेथे खाणारांचा अभाव   जेथें अति प्रीति चालती, तेथे फार दोष असती   जेथें उत्तम मध सांपडतो, तेथे उत्तम लोंकर सांपडते   जेथें नखानें काम होतें तेथे कुर्‍हाड (कशास) येते?   जेथें पाया नाहीं खोल, तेथें उंच बांधणी फोल   जेथें प्रतिष्‍ठा मिळवावी, तेथे अप्रतिष्‍ठा न करून घ्‍यावी   जेथें फुलें वेंचली तेथें शेण्या वेंचण्याची वेळ येणें   जेथें बसे जांभूळवाही, तेथें तन उठूं न पाही   जेथें मनुष्‍य तेथें द्रव्य, द्रव्य तेथें लक्ष्मी, लक्ष्मी तेथें परमानंद   जेथें मुत्‍सद्दीपणा हरतो, तेथें सेनापतीचें कार्य सुरू होतें   जेथें स्‍वेच्छेनें आहे स्‍वारी, तेथे पाऊल हलक्‍या परी   जेथें दांत आहेत तेथे चणे नाहीत व जेथे चणे आहेत तेथें दांत नाहींत   जेथें पाऊल टाकण्याला देवदूत भितात, तेथें संचार करण्याला मूर्खाला काहीच वाटत नाहीं   माझें नांव लाड, जेथें पडेल माझें हाड, तेथें साडेतीनशें गांव उजाड   क्षणशःकणश्चैव विद्यामर्थंच साधयेत्‍   वाजता थै गाजता   साखरेला मुंग्या येणारच   साखरेवर मुंगळे   वरल्या वैद्याची (दैवाची) सुटली दोरी, खालचा वैद्य काय करी?   जिथचा   जिथला   जिथील   (जिभेचा) हात फाटणें   जँय   बहु मूर्ख मिळती, बहु तमाशे होती   बोडलेल्यावर कातरणारा   भोइरा   मऊ लागलें म्हणजे दडपणें   धामधूम बलोंका राज   पाणी जिथें कोडी, धान्य पिके खंडी   पायास लागलें, पायरीस पुसलें   सोनें गहाण असल्यास वर जावयाची मध्यस्ती (भीड) कशाला   हरणाचें कुरण, त्यांत कशाचें धोरण?   उत्पन्नणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP