Dictionaries | References

आणणें

   
Script: Devanagari
See also:  आननें

आणणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To bring or to fetch. 2 This verb well serves to convey the sense and power of our adverbs Almost and nearly. Ex. किल्ला बां- धीत आणला होता; शत्रूची फळी फोडीत आणली होती; हें काम म्यां संपवीत आणलें. आणा आणा मागें लागणें or पाठीस लागणें, in. con. To have bring! bring! get! get! attached to one: i. e. to have a wife; to be married, or to have a family, a multitude of mouths crying out; or to labor under straitness of circumstances gen.

आणणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Bring.

आणणें     

उ.क्रि.  
घेऊन येणें ; जावून आणणें .
बहुतेक ; जवळजवळ या अर्थी . आणणें हें सहाय क्रियापद ईत प्रत्ययांत कोणत्याहि क्रियापदास जोडलें असतां त्या क्रियापदानें दर्शविलेली क्रिया बहुतेक पूर्ण झाली आहे असा अर्थ होतो . किल्ला बांधीत आणला होता ; शत्रूची फळी फोडीत आणली होती . [ सं . आ + नी ; प्रा . आणि सिं . आणणु ; फ्रें . जिप्सी . अन ]

आणणें     

आनी ना मानी, रांध गे बाह्यनीनी, रसमस!-(व.) (पुष्कळ जातींतून ‘ण’ ऐवजी ‘न’ वापरण्यात येतो.) साहित्य आणून देणें ज्याला परवडत नाही पण ब्राह्मणाच्या बाईने चमचमीत जेवण मात्र तयार केले पाहिजे अशी ज्याची अपेक्षा असते, त्याची ती अपेक्षा पुरी कशी होणार? साधनांशिवाय साध्याची अपेक्षा व्यर्थ होय.

Related Words

उजागरीस आणणें   अमलांत आणणें   आळ्यांत आणणें   (उद्याचें) मरण आज आणणें   उघड्यावर आणणें   उणा आणणें   उणे आणणें   ओढून आणणें   अंडींपिल्लीं उघडकीस आणणें   आणणें   शुद्धीवर आणणें   हारसड आणणें   ठिकाणी आणणें   पुडी आणणें   ठिकाणावर आणणें   भीरकाहूर आणणें   रकान्यास आणणें   जारींत आणणें   परवरास आणणें   बसांत आणणें   र आणणें   वळणीं आणणें   वळणीस आणणें   वाटेवर आणणें   रंगरूपास आणणें   रंगारुपास आणणें   रंगास आणणें   हारसडीस आणणें   पाडाव करून आणणें   दंड खेंचून आणणें   दंड धरून आणणें   ठंसांत जाऊन वाढें आणणें   पाय उतारार्‍यां आणणें   दगडास पाझर (पान्हा) आणणें   अंगीं आणणें   अंतःकरणीं आणणें तेंच जिव्हेनें बोलणें   गरीबाच्या पोटावर पाय आणणें   गायी पाण्यावर आणणें   खाजवून अवधणा आणणें   खाजवून अवधान आणणें   खाजवून पान्हा आणणें   गठणास आणणें   कस्तूरी आणणें   आहारी आणणें, आहाराखाली आणणें   उंसात जाऊन वाढे आणणें   उच्छाद आणणें   ओढून चंद्रबळ आणणें   गोत्यांत आणणें   गोत्‍यात आणणें   सिद्धीस आणणें   हातावर आणणें   हायास आणणें   हयास आणणें   दाबांत आणणें   मूत आणणें   पासंगी आणणें   धारेवर आणणें   नजरेंत आणणें   निफजा आणणें   पगदस्तीं आणणें   डबेंत आणणें   रकमेस आणणें   रक्कमेस आणणें   मनां आणणें   मनांत आणणें   मनास आणणें   प्रकाशांत आणणें   वनवास आणणें   बोरीस बोरें आणणें   बोलणें नमुदांत आणणें   देहीं देवपण आणणें   नौबत जंगावर आणणें   डोळ्यांत पाणी आणणें   डोळ्यांना पाणी आणणें   पोटावर पाय आणणें   शिळया कढीला ऊत आणणें   अणणें   अणवाई   अणाआण   हरण फाशांत   नांवारुपास आणणे   नांवारुपास येणें   भुसकट काढणें   भुसकट पाडणें   हाडणें   हात बांधणें   प्रसिद्ध करणें   मेणाची चोटली कढयता   पित्त तापविणें   पित्त पाड्णें   दगडाला शेंदूर फासून म्हसोबा बनविणें   धारकशी टाकणें   धारकशी धरणें   धारकशी लावणे   धारकशी सोडणें   रकान्यास येणें   कसोसी   आरद   खीळ घालणें   खीळ बसणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP