Dictionaries | References

गठणास आणणें

   
Script: Devanagari

गठणास आणणें

   आपल्‍या उद्देशाशी अथवा विचारांशी मिळत करणें, जमविणें
   मन वळविणें
   आपल्‍या मनासारखे वागावयास लावणें
   मनधरणी करून किंवा अन्य उपायांनी आपल्‍या मतानुवर्ती बनविणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP