Dictionaries | References

आणणें

   
Script: Devanagari
See also:  आननें

आणणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To bring or to fetch. 2 this verb well serves to convey the sense and power of our adverbs almost and nearly. Ex. किल्ला बां- धीत आणला होता; शत्रूची फळी फोडीत आणली होती; हें काम म्यां संपवीत आणलें. आणा आणा मागें लागणें or पाठीस लागणें, in. con. To have bring! bring! get! get! attached to one: i. e. to have a wife; to be married, or to have a family, a multitude of mouths crying out; or to labor under straitness of circumstances gen.

आणणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v t   bring.

आणणें

 उ.क्रि.  
   घेऊन येणें ; जावून आणणें .
   बहुतेक ; जवळजवळ या अर्थी . आणणें हें सहाय क्रियापद ईत प्रत्ययांत कोणत्याहि क्रियापदास जोडलें असतां त्या क्रियापदानें दर्शविलेली क्रिया बहुतेक पूर्ण झाली आहे असा अर्थ होतो . किल्ला बांधीत आणला होता ; शत्रूची फळी फोडीत आणली होती . [ सं . आ + नी ; प्रा . आणि सिं . आणणु ; फ्रें . जिप्सी . अन ]

आणणें

   आनी ना मानी, रांध गे बाह्यनीनी, रसमस!-(व.) (पुष्कळ जातींतून ‘ण’ ऐवजी ‘न’ वापरण्यात येतो.) साहित्य आणून देणें ज्याला परवडत नाही पण ब्राह्मणाच्या बाईने चमचमीत जेवण मात्र तयार केले पाहिजे अशी ज्याची अपेक्षा असते, त्याची ती अपेक्षा पुरी कशी होणार? साधनांशिवाय साध्याची अपेक्षा व्यर्थ होय.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP