Dictionaries | References

जेवण

   
Script: Devanagari

जेवण     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  खंयच्याय मंगल कार्याक वा बर्‍या प्रसंगार घरच्यांक आनी इश्टांक खावपाजेवपाक आपोवपाची कृती.   Ex. ताणें आयज सगल्यांक जेवणाक आपयल्यात.
HYPONYMY:
बोवाळाची पार्टी
ONTOLOGY:
सामाजिक कार्य (Social)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मेजवानी
Wordnet:
asmপ্রীতিভোজ
bdपार्टि
benপ্রীতিভোজ
gujજમણવાર
hinप्रीतिभोज
kanಭೋಜನಕೂಟ
kasدعوَت
malസദ്യ
marसहभोजन
nepप्रीतिभोज
oriପ୍ରୀତିଭୋଜନ
panਪ੍ਰੀਤੀਭੋਜ
sanसंभोजनम्
telవిందు
urdدعوت , کھانے کے لئے بلانا , پارٹی , , ضیافت
noun  जेवण जेवपाची क्रिया   Ex. जेवण जेवन तो विसव घेवपाक गेलो
HYPONYMY:
जेवण एकाहार रातचें जेवण पारणें
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अन्न ग्रहण
Wordnet:
asmআহাৰ
bdओंखाम जानाय
benভোজন
gujભોજન
hinभोजन
kanಭೋಜನಮಾಡುವುದು
kasکھٮ۪ن
malഭക്ഷണം
mniꯆꯥꯛ꯭ꯆꯥꯕ
nepभोजन
oriଭୋଜନ
panਭੋਜਨ
sanभोजनम्
tamஉணவு
telభోంచేయుట
urdکھانا , طعام
noun  थरावीक वेळार दिसाक दोन फावट घेतिल्लो पूर्ण आहार   Ex. तो देवाक नेवेद्य दाखयले उपरांत जेवण जेवता/ जेवण तयार आसा
HYPONYMY:
उंडी अल्पाहार जेवणाचें प्रमाण पत डोसा खिचडी शेळें जेवण पुलाव अतीजेवण विखबादा थाळी रातचें जेवण दनपारचें जेवण जेवण
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अन्न
Wordnet:
asmঅন্ন
bdआदार
benভোজন
gujભોજન
hinभोजन
kanಊಟ
kasبَتہٕ کھٮ۪ن غزا
malഭോജനം
marजेवण
mniꯆꯥꯛ
nepभोजन
oriଭୋଜନ
panਰੋਟੀ
tamசாப்பாடு
telభోజనం
urdکھانا , غذا , روٹی , ڈائٹ
noun  सदांचें जेवण   Ex. खूबच गरिबीक लागून ताका जेवण लेगीत मेळना
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benরোজকার সাধারণ খাবার
kasروٗزی
oriଖୋରାକ
urdروزی
See : जेवणावळ

जेवण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Making a meal. v जेव, कर. 2 A meal, the food served.

जेवण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Making a meal. A meal, the food served.

जेवण     

ना.  अन्नसेवन , उदरभरण , खाणे , थाळी , पोटपूजा , भोजन , वाढलेले ताट .

जेवण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  न्याहारी वगळता दिवसातील किमान दोन वेळा (साधारणतः दुपारी व रात्री) खाण्याचे अन्नपदार्थ   Ex. जेवण चविष्ट बनवण्यासाठी मिठाचा वापर करतात
HYPONYMY:
खिचडी घास पुलाव हविष्यान्न डोसा आहार थाळी पथ्य शिदोरी रात्रीचे जेवण विषारीपदार्थ अल्प आहार इच्छाभोजन शिळावळ दुपारचे जेवण अधिभोजन
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अन्न भोजन भोज
Wordnet:
asmঅন্ন
bdआदार
benভোজন
gujભોજન
hinभोजन
kanಊಟ
kasبَتہٕ کھٮ۪ن غزا
kokजेवण
malഭോജനം
mniꯆꯥꯛ
nepभोजन
oriଭୋଜନ
panਰੋਟੀ
tamசாப்பாடு
telభోజనం
urdکھانا , غذا , روٹی , ڈائٹ
noun  अन्न भक्षण करण्याचा व्यापार   Ex. जेवण झाल्यावर तो अभ्यासाला बसला
HYPONYMY:
सहभोजन पारणे एकाहार रात्रीचे जेवण
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
भोजन
Wordnet:
asmআহাৰ
bdओंखाम जानाय
benভোজন
gujભોજન
hinभोजन
kanಭೋಜನಮಾಡುವುದು
kasکھٮ۪ن
kokजेवण
malഭക്ഷണം
mniꯆꯥꯛ꯭ꯆꯥꯕ
nepभोजन
oriଭୋଜନ
panਭੋਜਨ
sanभोजनम्
tamஉணவு
telభోంచేయుట
urdکھانا , طعام
noun  सामान्यपणे एखाद्या सजीवाद्वारे ग्रहण केले जाणारे खाद्य किंवा पेय   Ex. हत्ती आणि मुंगीच्या जेवणात खूप अंतर आहे.
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
भोजन आहार खाणे
Wordnet:
sanआहारः
See : स्वयंपाक

जेवण     

 न. १ भोजन ; खाणें ; अन्न भक्षण करण्याचा व्यापार . ( क्रि० जेवणें ; करणें ). २ जेवणाचे पदार्थ ; वाढलेलें अन्न . ३ आहार ; खाण्याचें प्रमाण . [ सं . जेमन . पं . जेंउणा ]
०कार  पु. ( कु . ) श्राध्दाच्या दिवशीं पितरांच्या नांवें जेवावयास बोलाविलेला मनुष्य ( हा शब्द ब्राह्मणेतरांत रूढ आहे ).
०खाण   जेवणें खाणें - न . १ अन्न ; खाद्य ; खाण्याचे पदार्थ . २ ( सामा . ) भोजन ; खाणें . त्याच्या घरीं जेवण्याखाण्याची सोई नाहीं ३ खाण्यापिण्याचा व्यापार . आमचें जेवणखाण आटपेतों अजून चार घटका लागतील .
०घर  न. १ ( कों . ) घरांतील भोजनाची जागा ; स्वयंपाकघर . ती जेवणघरांत गेली - बाळ . २ हॉटेल ; खाणावळ , सन १८५३ सालीं मुंबईस हिंदूंच्या फराळाच्या दुकानांस जेवणघर म्हणत असत .
०रात्र  स्त्री. ( व . ) जेवणाची वेळ होण्याइतकी रात्र ; सुमारें ८।९ वाजण्याची वेळ . जेवणवेळ पहा .
०वत  न. जेवण्याच्या उपयोगाचें पान ( केळ वगैरेचें ). केळीची डांग मोठी असली तर चांगलीं पांच जेवणवतें होतात . [ जेवण + पत्र ]
०वार  पु. ज्या दिवशीं उपवास करावयाचा नसतो असा दिवस , तिथि . [ जेवण + वार ]
०वेळ  स्त्री. भोजनकाल . थोरली जेवण वेळ = रात्रीं ९ वाजतां धाकली जेवण वेळ = सकाळीं ७ वाजतां . जेवणाईत - पु . १ जेवणारा माणूस २ पंगतीस घेतलेला आश्रित . जेवणावळ - स्त्री . १ मेजवानी ; भोजनसमारंभ . ( क्रि० करणें ). २ जेवण्यावद्दलचा खर्च . ३ ( मुंबईस , जुन्या काळीं ) जेवणघर ; खाणावळ ; हॉटेल . [ जेवणें ]

जेवण     

जेवण आणि भांडण परभारें गोड
दुसर्‍यावर जर खर्च पडत असेल, तर चांगले चमचमीत जेवण करण्याला हरकत नाही
तसेच ज्‍यामध्ये आपला हितसंबंध नाही असे चाललेले भांडण दुरून पाहण्यास काही हरकत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP