Dictionaries | References

खाजवून अवधान आणणें

   
Script: Devanagari

खाजवून अवधान आणणें     

अंग खाजविले असतां तेथील त्‍वचेस त्रास होऊन सुजण्याचा संभव असतो व त्‍याचा अवधणा येतो. यावरून स्‍वतःहोऊन स्‍वतःच्या जीवाला त्रास करून घेणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP