Dictionaries | References

खाजवून अवधणा आणणें

   
Script: Devanagari

खाजवून अवधणा आणणें

   अंगावर एखाद्या ठिकाणीं विनाकारण खाजविलें असतां तेथे दुःख होऊन त्याचा अवधणा येतो. बळेच कुरापत काढून भांडण उपस्थित करणें
   स्वतःवर मुद्दाम संकट ओढवून घेणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP