Dictionaries | References

मनास आणणें

   
Script: Devanagari
See also:  मनां आणणें

मनास आणणें

   लक्ष्यं देणें
   मानून घेणें. ‘ आम्हीं वेडें बगडें गातों मनाशीं आणा। ’ -ऐपो १४२.
   समजून घेणें. ‘ म्हणे पैल ते कोण ललना। कां तप करिते आणीं मना। ’ -ह २६.२९.
   मनावर घेणें
   महत्वाचें मानणें. ‘ मी रागाच्या वेळीं बोललों तें मनास आणूं नका. ’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP