Dictionaries | References
अं

अंडींपिल्लीं उघडकीस आणणें

   
Script: Devanagari
See also:  अंडींपिल्लीं उबविणें

अंडींपिल्लीं उघडकीस आणणें

   सर्व बारीकसारीक गोष्टी, गुप्त गोष्टी, छिद्रें वगैरे उघड करणें, त्यांचा बाहेर बभ्रा, बोभाटा करणें. " त्यांचीं सगळीं लांचलुचपतीचीं अंडींपिल्लीं उघडकीस आणणें वा उबविणें पुष्कळ अंशीं या बंदीलेखकांच्या हातींच असतें. " -काळें पाणी १४८.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP