Dictionaries | References र रंगास आणणें Script: Devanagari See also: रंगांत चढणें , रंगारुपास आणणें , रंगारुपास चढणें , रंगारुपास येणें , रंगास चढणें , रंगास येणें Meaning Related Words रंगास आणणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 फलद्रूप होणें - करणेंवैभवशाली, सुखावह करणेंआरंभिलेलें कार्य अनुकूल संस्कारादिकांनीं चांगल्या स्थितीला आणणें, येणें. ‘ माझ्या ग्रंथाचा मी नुसता कच्चा खरडा तयार केला आहे. तो रंगारुपास आणावयास वर्ष दीड वर्ष तरी लागेल. ’( तिरस्कारार्थी ) एखाद्या तर्हेस, आकृतीस, विशिष्ट अवस्थेस पोचणें, पोचविणें. ‘ हा आतां राम म्हणावयाचे रंगास आला. ’चांगल्या स्थितीस पोंचणें, आणणेंनिरोगी, ऐश्र्वर्यवान् करणें, होणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP