|
फलद्रूप होणें - करणें वैभवशाली, सुखावह करणें आरंभिलेलें कार्य अनुकूल संस्कारादिकांनीं चांगल्या स्थितीला आणणें, येणें. ‘ माझ्या ग्रंथाचा मी नुसता कच्चा खरडा तयार केला आहे. तो रंगारुपास आणावयास वर्ष दीड वर्ष तरी लागेल. ’ ( तिरस्कारार्थी ) एखाद्या तर्हेस, आकृतीस, विशिष्ट अवस्थेस पोचणें, पोचविणें. ‘ हा आतां राम म्हणावयाचे रंगास आला. ’ चांगल्या स्थितीस पोंचणें, आणणें निरोगी, ऐश्र्वर्यवान् करणें, होणें.
|