Dictionaries | References क कूस Script: Devanagari See also: कूसे Meaning Related Words कूस कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun खंयच्याय वस्तूचो वा कुडीचो दावो वा उजवो भाग Ex. तुका खंयचे कुशीक त्रास जातात / अर्धनारीश्र्वराची एक कूस बायलेची आनी दुसरी दादल्याची आसा HYPONYMY:संग्रह ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:वट देग भागWordnet:asmফাল bdथिं benপাশ gujપડખું hinपार्श्व kanಪಾರ್ಶ್ವ kasطَرَف malഇടതുവശം mniꯅꯥꯀꯟ oriପାର୍ଶ୍ୱ panਪਾਸਾ tamவிலாப்புறம் telవైపు urdطرف , جانب , بغل , اور , حصہ noun खंयच्याय धातूक वा मूळ उतराचे अखेरेक लागतकच ताच्या अर्थांत बदल जाता अशें व्याकरणांतलें अक्षर Ex. बाबुल्या ह्या नामाच्या सामान्य रुपाक क हें कूस लागतकच बाबुल्याक हें रूप मेळटा HYPONYMY:येणें अपृक्त तद्धित ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:प्रत्ययWordnet:bdउन दाजाबदा benপ্রত্যয় gujપ્રત્યય hinप्रत्यय kanಪ್ರತ್ಯೇಯ kasپوٚت لوٚگ marप्रत्यय mniꯋꯥꯇꯞ oriପ୍ରତ୍ୟୟ panਪਰਤੇ tamபின்னொட்டு telప్రత్యయము urdیقین , اعتبار , اعتماد , بھروسہ , اطمیینان , گمان noun जंय बरी आसतात असो खांक आनी कमर हांच्या मदलो भाग Ex. सीमा आपल्या घोवाच्या कुशींत शिरलें ONTOLOGY:शारीरिक वस्तु (Anatomical) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:वट बाजूWordnet:kasطرف sanक्रोडः tamவிலாபக்கம் telపార్శ్యం urdپہلو , گود , بغل , کروٹ noun हात वा फाटीच्या बळग्यार आड पडपाची स्थिती Ex. तो रात भर कूस परतीत रावलो ONTOLOGY:शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmইকাটি সিকাটি bdसानेर benএপাশ ওপাশ gujકરવટ hinकरवट kasلَرِپھِرُن malതിരിയല് mniꯌꯥꯑꯣꯟꯕ panਕਰਵਟ tamபுரண்டுபடுத்தல் telవత్తిగిలిపడుకోవటం urdکروٹ noun ल्हान अशिल्ले कारनान येना अशें कुडींत तोपिल्लें किसर Ex. लांकूड कापतना म्हज्या हाताक एक कूस तोपलें ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:किशीरWordnet:malഉള്ളില് തറഞ്ഞിര്ക്കുന്ന ആര് urdلکڑی کاٹکڑا See : कुस्कूट, शल्य कूस A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . कुशी f pl भरणें To fill up one's flanks with stuffing. Pr. मांजर करी एकादशी उंदीर मारून भरी कुशी 'Tis as if a cat &c. Your fastings are but for your fuller feeding and reveling. See Is. lviii. 3. कूस Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A side of the body.कुशीस होणें To turn on one's side. Fig. Room or capacity (for lying, cheating, fraudulent statement, illicit picking). कूस मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun धान्याचे किंवा गवताचे बारीक अणकुचीदार टोक Ex. तिच्या बोटात कूस गेले. HYPONYMY:सल ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कुसळWordnet:benচোঁচ hinफाँस kanಸಿಗುರು kasمِش kokकिसर malആല് oriଖେଞ୍ଚା panਸਿਲਤ tamமிலார் telఉరి urdپھانس noun काख आणि कंबर यांच्यामधील बरगड्या असलेला शरीराच्या कडेचा भाग Ex. मूल आईच्या कुशीत गुपचूप झोपून गेले. ONTOLOGY:शारीरिक वस्तु (Anatomical) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kasطرف sanक्रोडः tamவிலாபக்கம் telపార్శ్యం urdپہلو , گود , بغل , کروٹ noun शरीराच्या खांद्यापासून पायापर्यंतच्या एका बाजूवर झोपण्याची स्थिती Ex. तो रात्रभर ह्या कुशीवरून त्या कुशीवर असा तळमळत होता. ONTOLOGY:शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmইকাটি সিকাটি bdसानेर benএপাশ ওপাশ gujકરવટ hinकरवट kasلَرِپھِرُن malതിരിയല് mniꯌꯥꯑꯣꯟꯕ panਕਰਵਟ tamபுரண்டுபடுத்தல் telవత్తిగిలిపడుకోవటం urdکروٹ See : गर्भाशय, सल कूस महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ शरीराची एक बाजु ; बरगडीची , कांखेखालची बाजू . २ जठर , गर्भाशय . ' तो तूं देवकीकुंसीचा सेजारीं। ' - शिशु ११२ . ( सं . कुक्षि ; प्रा . कुच्छि , कुक्खि , कुक्खि कोक्खि ; हिं कोख ; गु . कुख ; पं कुक्ख ; सिं . कुखि . कुसवा पहा .) ३ ( ल .) जागा ; अवकाश ( खोटें बोलण्यास , फसवण्यास , लबाडीस ; गैरमिळकतीस ). ' मोजणी झाल्यामुळे शेतांत बेकायदा कुस राहिली नाहीं . ' ' चिल्लर खर्च कच्चा लिहिल्यामुळे चिल्लरांत कूस राहिली नाहीं .;' ह्या भांड्याला कूस आहे .' ( सामा .) जागा किंवा अवकाश असा अर्थ . ' पोटभर खाल्लें , पाणी प्यायला कूस राहिली नाहीं .' ४ भरलेली जागा ; साधलेली संधि ( खोटे हिशेब करुन , खर्या खर्चापेक्षां जास्त रक्कम खर्ची टाकून , माल जमा करुन , दुसर्याची व्यवस्था करतांना कांहीं रक्कम गिळंकृत करुन इ० ); घेतलेलें माप किंवा केलेला हिशेब यांत फारशी लबाडी अंगीं न लागतां थोडासा कमी - अधिकपणा करणें ; थोडी कसर ; वर्तावळा . ५ गुरें इ० प्रसवल्यानंतर योनिद्वारें निघणारा कुजका अंश . ( वाप्र .) न. कुसळ . ( ल . अशिष्ट ) शष्प . ' माझें कूस देखील वाकडें होणार नाहीं .' न. कुसळ ; टोंक , ' आपली लेखणी ते किती नम्रपणानें चालवीत व तिचें कुसहि कोणास बोचूं नये या विषयीं ते किती जपत असत ...' - नि ९०९ . ( सं . कुश ) पु. अव . ( व .) पलंगाचे बाजूचे उभे दांडे .०भरणें एखाद्या पदर्थानें पोट भरणें . ' गाईच्या दोन्ही कुशी भरल्या .'०घालणें ( कु .) खेळांतील नियम मोडल्याबद्दल खेळगड्यास बाहेर टाकणें . कुशीस होणें - एका अंगावर निजणें . म्ह० मांजर करी एकादशीं उंदीर मारून भरी कूशी = उपास करणें आणि ओ येईपर्यंत खाणें . सामाशब्द -०गोम भोंवरा - स्त्री . घोड्याच्या कुशीवर असलेली गोम , भोंवरा . हा अशुभ मानितात .०निकुरणीचा निखवणा धुणीचा धुवणा धुणा - पु . स्त्रीच्या अनेक मुलांपैकीं शेवटचा मुलगा . कुसधुणा पहा . ( कुस + निकुरणेम = धुणें )०फुटप ( गो .) संतति होण्यास सुरवात होणें . कूस मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कुशीस होणेंएका बाजूवर निजणें.कूस घालणें[कूस=वेढाप्राकारCompound.] (कु.) खेळांतील नियम मोडल्याबद्दल खेळगड्यास बाहेर टाकणें. कुसूं घालणें पहा. Related Words कूस वाहती कूस कूस भरणें لکڑی کاٹکڑا sliver splinter ഉള്ളില് തറഞ്ഞിര്ക്കുന്ന ആര് वली कूस वहाती कूस சிலாம்பு प्रत्यय सल womb مِش প্রত্যয় پوٚت لوٚگ उन दाजाबदा ପ୍ରତ୍ୟୟ પ્રત્યય प्रत्ययः ਪਰਤੇ पार्श्व பின்னொட்டு விலாப்புறம் ప్రత్యయము వైపు ಪ್ರತ್ಯೇಯ പ്രത്യയം बाजू flank ପାର୍ଶ୍ୱ ଖୁଞ୍ଚା suffix postfix طَرَف চোঁচ ফাল પડખું ਪਾਸਾ पार्श्वः ಪಾರ್ಶ್ವ ഇടതുവശം পাশ ਨਟਸਾਲ નટસાલ थिं नटसाल uterus कूश किशीर नरीस side कासकवळी कंसूं कुस फुटप घबायंच नाऊळ परिवर्तिनी एकादशी कुसावा आडकुशीचा कुस निवविणें कूंस वाहती वाट बारा वर्षानीं उचलला करा आणि माय म्हणते माझा कुसवा भरा (बरा?) कुसवा कुसरीण कुसरूड कुसवळ कुसिरडा बारा वर्षानीं उचलला करा, माय म्हणते माझा कुसवा बरा आईच्या पोटास रोग येणें कुशी बख कुसळ कुस अपृक्त गुंजावीस कडवळ करकरप उन्निद्र देग संवड वट अनिद्रा कडसणी कोस डवरा सवड शूक उदर लाळ जठर कड समास कक्ष कोरडा वाहणे दार भाग હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP