Dictionaries | References क कुसळ Script: Devanagari See also: कुसळण , कुसळी , कुसळीण Meaning Related Words कुसळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A witch or cunning woman: also a clever or skilful woman gen.. Matt. vii. 3. कुसळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n The bristles of grains and grasses. कुसळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कचर्याचा कण , गवताचे टोक , तृणाग्र , धस , धान्यचे टोक , सड . कुसळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun केरकचर्याचे अणकुचीदार टोक Ex. माझ्या बोटात कुसळ गेले HYPONYMY:स्क्रू चूक आर ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:शिळकWordnet:asmগজাল benছোট পেরেক hinकाँटी kanಸಣ್ಣ ಮೊಳೆ kasبرِٛنٛج kokटांचणी nepकाँटी tamசிறியஆணி telచిన్న చీల urdکانٹی , کیل , کھلی noun डोळ्यात गेलेली धूळ किंवा कण Ex. माझ्या डोळ्यात कुसळ गेली. ONTOLOGY:भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benধূলো gujકરકર hinकिरकिरी kanಹರಳು kasژھۄٹھ kokकुस्कूट malകരട് mniꯎꯐꯨꯜ oriଧୂଳିକଣା panਤਿਣਕਾ tamதூசு urdکَرکِری See : कूस कुसळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ धान्याचें किंवा गवतांचे कूस , टोंक , सड ; धस ; तृणाग्र ; हें फार बारीक व अणुकुचीदार असतें . २ केरकचर्याचा कण . ( क्रि० बोचणें ; शिरनें ; लावणें ; अडकणें ; मोडणें ). ' कुसळें कोरडीं । वारेनें जाती बरडीं । ' - ज्ञा . १३ . ५६६ . ( सं . कुश .) म्ह० दुसर्याच्या डोळ्यांतलें . कुसळ दिसतें पण आपल्या डोळ्यांतलें मुसळ दिसत नाहीं .१ स्त्री . चेटकीण ; लबाड , बायको . मंत्रविद्येनें दुसर्याच्या घरचें लोणी . इ० आणणारी स्त्री ; २ सुगरण स्त्री ; चतुर स्त्री . ( कुशल ) कुसळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दुसर्याच्या डोळयांतले कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यांतले मुसळ दिसत नाहींमनुष्यास दुसर्याचे क्षुल्ल्क दोषहि सहज दिसतात, पण स्वतःचे मोठमोठे दोषहि लक्षांत येत नाहीत. Related Words उभें कुसळ व आडवें मुसळ कुसळ आपल्या डोळ्यांतलं मुसळ दिसत नाहीं त्याला दुसर्याच्या डोळ्यांतलें कुसळ दिसतें आपल्या डोळ्यांतील मुसळ काढून मग दुसर्याचे डोळ्यांतले कुसळ काढावें sliver splinter برِٛنٛج சிறியஆணி చిన్న చీల ಸಣ್ಣ ಮೊಳೆ ছোট পেরেক മുള്ളാണി दुसर्याच्या डोळ्यांतलें कुसळ दिसतें पण आपल्या डोळ्यांतलें मुसळ दिसत नाही दुसर्याच्या डोळ्यांतले कुसळ दिसतें, आपल्या डोळ्यांतले मुसळ दिसत नाहीं काँटी ખીલી टांचणी गाजोल कीलः গজাল କଣ୍ଟା gemmule कंसूं औरकी फुली देखते, आपना टिंटर नहिं देखते किसपट शिळक आपल्याला पायांमुळा कुंवाळें कुसलां, दुसर्यालीं सांसवां वेंचतां दुसर्याचा न्याय करतो, आपला कोणी पाहत नसतो awn आधीं स्वतःची चूक दुरूस्त करा, मग दुसऱ्याची करा किसर कुसलप्रवेशं मुसल प्रवेश। कुसळप्रवेशो मुसळ प्रवेशः। सडी कूस दुसरा शूक spine धस सल हीर शल्य હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP