Dictionaries | References ज जितेपणी देईना पाणी, मग बसला तर्पणी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जितेपणी देईना पाणी, मग बसला तर्पणी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | (व.) आईबाप जिवंत होते तेव्हां त्यांचा मुळीच परामर्ष घेतला नाही आणि आता ते मेल्यावर मोठ्या डौलाने त्यांच्या नांवे तर्पण करण्यास उद्युक्त झाला. योग्य वेळी योग्य कृत्य न करतां मागाहून केवळ लोकोपचारार्थ काही देखावा कोणी करूं लागल्यास असे म्हणतात. पुढे पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP