Dictionaries | References

दुष्काळांत खाल्लें आणि भांडणांत काढलें

   
Script: Devanagari

दुष्काळांत खाल्लें आणि भांडणांत काढलें

   दुष्काळ पडला असतां एखाद्यानें कांहीं अभक्ष वगैरे खाल्लेंभांडण चालू असतां कोणी कांहीं बोललें, परस्परांचीं वमें काढलीं तर मागाहून त्याबद्दल विचक्षणा करूं नये.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP