Dictionaries | References

दुष्काळांत तेरावा (धोंडा) महिना

   
Script: Devanagari

दुष्काळांत तेरावा (धोंडा) महिना

   दुकाळ पहा. दुष्काळांत वर्षाचे बारा महिने काढतां काढतांच मुष्कील पडते. अशावेळीं अधिक मास ( तेरावा महिना ) आला म्हणजे संकटांत अधिक भर पडते असा अर्थ. आपत्तींत आणखी भर. ( गु ) दुकळांत चडित म्हैनो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP