Dictionaries | References ध धोंडा Script: Devanagari Meaning Related Words धोंडा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun एक जंगली घास Ex. धोंडा धान की फसल में उगता है । ONTOLOGY:वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benধোঁডা kasدھوٛنڑا oriଧୋଣ୍ଡା panਧੌੜਾ See : मूर्ख धोंडा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ; to undergo fruitless toil. NOTE. For phrases not found above see दगड. धोंडा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A stone. An intercalary month. It falls every two and a half years.देखला धोंडा घेतला कपाळीं Said of an exceedingly irritable and reckless person.धोंडा लोटणें,- घालणें To bring a heavy calumny against.धोंडे मारूं लागणें To be up against and ready to fall upon. To run mad.धोंडयाखालीं हात सांपडणें To get into a scrape or hobble.धोडयांचे दोर काढणें To strive to get money from a miser, pity from a ruffian &c.; to attempt an impossibility. To accomplish, by skill and perseverance, great objects with unsuitable materials or means.धोंडयावर धोंडे घालून करणें To make various efforts and use various expedients; to try every art and employ every means; to leave no stone unturned.धोंडयावर धोंडे घालणें To make fruitless efforts or exertion.धोंडयाशीं कपाळ घासणें To vex one's self (in instructing a fool &c); to undergo fruitless toil. Related Words गाढवी धोंडा आंब्यावर धोंडा मारून पाहूं, लागला तर लागला नाहीं तर नाहीं अधेल्यावर धोंडा कोणी तरी टाकील धोंडा माळचा धोंडा निसड धोंडा पोटांत धोंडा उभा राहणें आपल्याच पायावर आपला धोंडा आपल्या पायावर आपणच धोंडा मारून घेणें आपल्या हातानें आपल्या पायावर धोंडा मारून घेणें गुवांत धोंडा टाकावा आणि शिंतोडा (उडवून) घ्यावा गुवांत धोंडा टाकून अंगावर उडवून घेणें उरावर धोंडा घेणें उरावर धोंडा ठेवणें एकानें दांडा उचलला म्हणून दुसर्यानें धोंडा उचलूं नये धोंडा तिकडेच आणि गोफणहि तिकडेच भुकेला कोंडा आणि झोंपायला धोंडा भुकेला कोंडा आणि झोंपेला धोंडा भुकेला कोंडा आणि निजायला धोंडा भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा वाटोळा धोंडा माळावरचा धोंडा दुष्काळांत तेरावा (धोंडा) महिना पायरीचा धोंडा होऊन पडणें पायरीचा धोंडा होऊन होणें पायांवर धोंडा पाडून घेणें पायावर धोंडा ओढून घेणें पायावर धोंडा पाडून घेणें धोंडा आणि पिकाचा लोंढा धोंडा लोटणें घालणें देखला धोंडा, घातला कपाळीं देखला धोंडा, घालता कपाळीं झोपेला धोंडा, भुकेला कोंडा धोंडा टाकून पाहावा! पडला तर आंबा नाहीं तर धोंडा मानला तर, देव नाहींतर धोंडा पिकल्या झाडावर धोंडा कोणीतरी टाकील नरकांत धोंडा टाकून शिंतोडा घेणें चिखलांत धोंडा टाकून पलीकडे जाणें वजनाचा धोंडा आणि फुंकण्याचा कोंडा पावला तर देव, नाहीं तर धोंडा दगडाचें नांव धोंडा, धोंडयाचें नांव दगड चिखलांत धोंडा टाकला तर चिखल तोंडावर उडणारच चिखलांत धोंडा टाकून अंगावर उडवून घेणें शेंदरें माखियेला धोंडा, पूजा करितीं पोरें रांडा lame square residual boulder pedestal boulder perched boulder boulder bed आपला नाश आपण न करावा गुंडो हस्तोना भागंतर जांबेथर गाढवी दगड उष्टे तोंडानें अबद्ध (अवाच्य) उलवंचें, दुसर्याकडच्यानें उत्तर घेवंचे बालगुंडा भुकेल्याक कूंडो गोड्ड, नीद आयिल्याक गुंडो मोवु माळया घरीं मळे आणि परिटा घरीं शिळें जांबीत्री जांबोत्री तळयाणे तान्ने घावाने मिटा खळु पिवंचो वळंव भूक हेंच खरें तोंडीं लावणें मुयधोंडा उंडगा उंडगादगड कुपेथर वाटोळा गोटा लुडवा दम मारणें पिकलें झाड आधेला खारीमातीं ग्राव धाडकन धाडकर धाडदिशी चिरा पडणें ठिकला boulder खोखला झोप cobble अधेल्यावर काठी कोणीहि घालावी अधेल्यावर धोपटा कोणी तरी टाकील अरळतरळ कोतल भारणी सपाटणें धोंड खोक खोकला गोफण चिखल झोंप खारी माती Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP