Dictionaries | References प पिकल्या झाडावर धोंडा कोणीतरी टाकील Script: Devanagari Meaning Related Words पिकल्या झाडावर धोंडा कोणीतरी टाकील मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ज्या झाडावर फळें पिकलीं असतील त्यावरच दगड मारुन तीं पाडण्याचा कोणीहि झालें तरी प्रयत्न करतो. ज्या झाडावर फळेंच नाहींत तिकडे कोणी ढुंकूनहि पाहत नाहीं. त्याप्रमाणेंच जो सधन व उदार आहे त्याकडेच कोणी याचना करण्यास जातोदरिद्री अगर कृपण यांचेकडे कोणी जात नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP