Dictionaries | References

कळांतर

   
Script: Devanagari

कळांतर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Interest on money. Pr. कळांतराचे आशे आणि मुद्दल नाशे.

कळांतर

  न. व्याज . कलांतर पहा . ' पै कळांतर गांठी बांधिजे ' । - ज्ञा . १७ . २८७ . ' लोभ्या कळांतरीची आस । बोटें मोजी दिवस मास ' - तुगा ११४७ . ' द्रव्य नसेल तरी घ्यावें । रूण कळांतरें । - दा ३ . २ . ३७ . ' अतीत अभ्यागत आलियां घरासी । त्यावरी जैसें कुतरें वसवसी । कळांतरें काढून व्याह्माजावयांसी । पायां पडोनि समजावी । ' - स्वानु ३ . ५ . १७ .

कळांतर

   कळांतराचे आशे, मुद्दल नाशे
   अधिक व्याजाची आशा केली म्‍हणजे मुद्दलहि बुडण्याची वेळ येते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP