Dictionaries | References झ झळ Script: Devanagari See also: झळई Meaning Related Words झळ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun वार्याचो प्रवाह Ex. कडक वत आशिल्लें आनी थांबून थांबून वार्याचो झळी येताल्यो ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:ल्हार झुळूकWordnet:bdगोसायै बारनाय बार benবায়ুর প্রবাহ gujઝોકું hinझोंका kanಬೀಸುವಿಕೆ malശക്തമായകാറ്റടി mniꯁꯥꯐꯨ nepसिरेटो oriବାୟୁପ୍ରବାହ sanमन्दवायुः tamகாற்றின்மோதல் telగాలి కెరటము urdجُھونکا झळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A hot blast of air. 2 A coup de soleil. v खा, लाग, बाध, बस.. झळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f झळई f A hot blast of air. A coup de soleil. f Waste of metals on being heated. Deficit or loss. झळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. उष्णता , शेक ;ना. आंच , उन्हाची तिरीप , धग ( आगीची ), भाजणे ( अल्प );ना. खोट , तूट , बूड ( व्यापारात );ना. विपरित परिणाम , झळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun उन्हाळ्यातली अंग भाजणारी गरम तीव्र वार्याची झुळूक Ex. झळ लागू नये म्हणून आपल्या जवळ कांदा ठेवावा ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:झळई लू लूक लूखWordnet:asmলু bdगुदुं बार benলু gujલૂ hinलू kanಬಿಸಿಲು kasلوٗ kokगरमी malഉഷ്ണവായു mniꯑꯁꯥꯕ꯭ꯅꯨꯡꯁꯤꯠ nepलु oriଲୁ panਲੂ sanग्रीष्मवायुः tamஅனல்காற்று telవడగాలి urdلو , بادسموم noun अंग भाजणारी उष्ण वार्याची झुळूक Ex. त्याला उन्हाच्या झळा सोसवल्या नाहीत. SYNONYM:झळईSee : धग झळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ धातु तापविल्यानें होणारी घट ; धातु तापवितांना निघून गेलेलें अशुध्द द्रव्य . २ ( ल . ) व्यापारांतील घस , तूट , बूड , ठोकर . ( क्रि० लागणें ). [ सं . झला ] झळणें - अक्रि . उन्हांत तापणें ; उन्हानें गरम होणें ( पाणी ). स्त्री. १ उन्हाची तिरीप ; धाप ; धग ; अंग भाजणारी उष्ण वार्याची झुळूक . ( क्रि० खाणें ; लागणें ; बांधणें बसणें ). तृषार्ता मरुदेशीं । झळे अमृतें बोळली जैसी । - ज्ञा १८ . १६१ . केवळ बाळ झळेनें ग्रीष्मांत जसा तसाचि कोमेला । - मोअश्व ५ . ३२ . २ अग्नीची धग ; अही ; आंच . ३ मृगजळ . उदकाऐसी दावुनि ओढी । ऊर फोशी झळई । - तुगा १२६३ . - वि . तेजस्वी ; झगझगीत . झळकत झक झळ घनदामिनी , - दावि ४९६ . [ सं . झला ; धातु , ज्वल . हिब्र्यू . गल ] झळणें - अक्रि . सूर्यकिरणांनीं तापणें ( मद्य इ० ). झळवट - वि . उन्हानें तापलेलें , तापविलेलें ( पाणी इ० ).०वणी न. उन्हानें गरम झालेलें , केलेलें पाणी ( घामोळें इ० रोगांस उपयोगी ). [ झळ + पाणी ] Related Words झळ झळ बडविणें लू বায়ুর প্রবাহ गोसायै बारनाय बार గాలి కెరటము লু gust لٕہَر لوٗ جُھونکا गुदुं बार ग्रीष्मवायुः सिरेटो ବାୟୁପ୍ରବାହ ଲୁ લૂ ਲੂ ઝોકું झोंका मन्दवायुः காற்றின்மோதல் அனல்காற்று వడగాలి ಬೀಸುವಿಕೆ ഉഷ്ണവായു ശക്തമായകാറ്റടി लु blast गरमी झोत সোঁত ಬಿಸಿಲು blow झल लुह शेक लागणें झळंव लूक अहाळणे गांव जळाला तरी म्हारोडा बाहेर सूर्याला ग्रहण लागलें सर्व गांवाला सुतक आलें लुक लूख ऊन पारखा झाळ धग बडविणें धगी झांव आर्थिक धोरण सोन्याचे उंबरे होऊं द्या, आणि डोकें फुटूं द्या झळंबळण निधणे यजमानाचा रोजगार गेला तरी आचार्यास सवा मणाची धारण आच झळई तुम्ही आम्ही भाऊ, गाठोड्याला हात नका लावूं झाव कानशील उक तिरमी तिरीप मळमळणें अहळी आही हळ झळफळ झळाळा झळ्ळाळ झळ्ळाळा झळ्ळाळी भबका भबकारा तेल्यावर रुसली, अंधारांत बसली शेक झळाळ ल्हार झळंवणें झळमणें आंच झळाळी झाऊ जहाल धक impair अही झणाटा झळक भबकणी धग झुळूक झटकारा झाक लपेट झक झटका હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP