Dictionaries | References

झोंका

   
Script: Devanagari
See also:  झोका

झोंका

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  वायु का प्रवाह   Ex. चिलचिलाती धूप थी और रह-रहकर हवा का तेज झोंका आ रहा था ।
HYPONYMY:
बौखा
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
झकोरा झकझोर
Wordnet:
bdगोसायै बारनाय बार
benবায়ুর প্রবাহ
gujઝોકું
kanಬೀಸುವಿಕೆ
kokझळ
malശക്തമായകാറ്റടി
mniꯁꯥꯐꯨ
nepसिरेटो
oriବାୟୁପ୍ରବାହ
sanमन्दवायुः
tamகாற்றின்மோதல்
telగాలి కెరటము
urdجُھونکا

झोंका

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . v दे.

झोंका

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A swing; an oscillation. An empty journey or walk. A blow or loss (as in trade).
   बस.

झोंका

  पु. १ हेलकावा ; झोला ; आंदोलन . ( क्रि० घेणें ; खाणें ; देणें ; टाकणें ). २ वजन करतांना लुच्चेगिरीनें तराजूला मारलेला झटका , आंचका . ३ ( ल . ) निष्कारण प्रवास ; हेलपाटा ; फेरा ; धक्का ; फुकट फेरी ; चक्कर . मीं पंधरा दिवस त्याचे घरीं झोंके खातों . त्या वाटेनें चार कोसांचा झोंका बसतो . ४ तोटा ; नुकसन . ( क्रि० बसणें ) पांचशें रुपयांचे कापडांत दोनशें रुपये झोका बसतांच कमर बसली . ५ फसवणूक ; लुच्चेगिरी ; गोता . ( क्रि० टाकणें ).
०झोक  स्त्री. १ फेंकाफेंक . २ ( ल . ) टाळाटाळ ; सबबी सांगणें ; दिवसगत लावणें ; चालढकल . ३ दुसर्‍यावर काम टाकणें ; कोलवाकोलव ; टोलवाटोलव . [ झोंकणें द्वि . ]
०ठोका  पु. बोलाफुलास गांठ पडणें ; अवचित घडणारी गोष्ट ; दैवयोग ; तडाखा ; लग्गा ( नशिबाच . [ झोका + ठोका = ज्योतिषांतील पडताळा ] झोक्याठोक्यांत येणें - सहजगत्या किंवा दैवयोगानें घडून येणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP