Dictionaries | References

घुलावणें

   
Script: Devanagari
See also:  घुलाविणें

घुलावणें

 उ.क्रि.  १ फुसलावणें ; भूलथाप देणें ; लुलुपुतू करणें ; भुलवणें ; झुलवणें ; भुरळ पाडणें ; चुचकारणें . तो मोठा कारस्थानी . यांस घुलावून घुलावून आमचें सर्व ऐश्वर्य त्यानें घश्यांत उतरलें . - श्री भिल्लीण नाटक . २ चाळविणें ; आज - उद्यां करणें ; झोंका देणें . [ प्रा . घुलिय ; हिं . घुलवाना ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP