Dictionaries | References ध धक Script: Devanagari See also: धग , धगटी , धगटे , धगटें Meaning Related Words धक A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . धक Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f धगटेंn धगेंn Glow of a fire, fire. Fig. Glowing of pride. धक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. योग्य ; लायक ; सिद्ध . ' हें काम करावयांस धक आहेत . तरी यांस वाढियाचें कामावरी ठेऊन काम घ्यावें .' - पेद ९ . ३ . (? ध्व .)स्त्रीपु . १ ( विस्तवाची ) आंच ; शेक ; झळ ; ताप . मी धक घेणार आहे . २ पेटलेला विस्तव ; अग्नि ; जाळ ; ज्वाला . ३ ( गर्व , प्रौढी , भावना इ० कांची ) गुरमी ; जहालपणा ; तीव्रता . ४ ( गो . ) संताप ; जळफळ . ५ ( कु . ) अंगांतील बारीक ताप ; कडकी . [ सं . दह चे द्वितीयपुरुषी आज्ञार्थी रुप . दग्ध हे ऋग्वेदांत जाळ या अर्थाने येते . - मसाप १ . २ . २२ ; बं . धक ; गु धक = तहान ; का . दग ] धक नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : लाज Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP