Dictionaries | References

झणाटा

   
Script: Devanagari

झणाटा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . used also in comp. or as a ind, as झ0 साप, झ0 म्हैस, झ0 शेत-पीक-पाऊस &c.

झणाटा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A heavy and sounding blow. The stinging, or the sudden pang of it, of a scorpion. A burst or gust of passion.

झणाटा

  पु. १ ( दगड इ० कांचा किंवा इ० कांवर होणारा ) मोठा व आवाजयुक्त ठोका , टोला , तडाका . ( क्रि० बसणें ; मारणें ). २ . ( वाण , चेंडू , बंदुकीची गोळी इ० कांचा ) गोंगावत , सूं सूं करीत लागलेला तडाका . ( क्रि० लागणें ; बसणें ). ३ विंचवाच्या दंशाचा झणकारा . ( क्रि० मारणें ; बसणें ; होणें ; वाटणें ). ४ ( उन्हाची ) झळ ; तिरीप . ( क्रि० लागणें ; बसणें ). ५ ( मनोविकारांचा ) उद्रेक ; उमाळा . ( क्रि० येणें ). ६ ( सढळपणें ) अवजडपणा ; मोठेपणा ; विस्तीर्णता ; अवाढव्यपणा ; अतिरेक ; आधिक्य ( आकार , संख्या , परिमाण , गुन इ० कांचा , उदा० सापाचा - म्हैशीचा - मुलुखाचा - शेताचा - पिकाचा - पावसाचा - उन्हाचा - वार्‍याचा - थंडीचा - झणाटा ); समासांतहि उपयोग होतो ; तसेंच विशेषण व क्रियाविशेषणासारखाहि उपयोग होतो . उदा० झणाटा साप ; झणाटी म्हैस ; झणाटा पाऊस इ० . [ घ्व . झण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP