Dictionaries | References

लपेट

   
Script: Devanagari

लपेट

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : फेरा

लपेट

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   

लपेट

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m f  A coating around.
  f  Compass. Prevarication.

लपेट

 ना.  ढब , धाटण , रीत , शैली ( संभाषण );
 ना.  गुंडाळलेले वस्त्र ( अंगाभोवती ), भोवतीचे आच्छादन .

लपेट

   पुस्त्री .
   भोंवती आच्छादन ; आवरण , मढण ( कपड्याचे , कातड्याचे , चिखलाचे , रंगाचे ).
  स्त्री. घेर ; परिघ ; वेढा .
   उष्ण वार्‍याची झळ ; तसेंच थंड वार्‍याचा बाधक झपाटा , झोड . ( हिं . लपाट ).
   हल्ला ; धाड ( साथीची इ० ) ( क्रि० येणे ).
   साथ ; सार्वत्रिक आजार .
   भाषणाची धूर्तपणाची हातोटी ( आंतील डावपेंच , वस्तुस्थिति कळूं नये अशी ). सारवासारव करण्याची कला . ( क्रि० मारणे ). त्याची अशी कांही बोलण्याची लपेट आहे की , वर शंका करावयास अवसरच सांपडत नाही .
   लटपट ; कावा .
   ढब ; धाटणी ; पद्धत ( लिहिणे , बोलणे इ . ची ).
   पदर ; पट्टी . [ सं . लिप ; हिं . लपैट ] लपेटणी - स्त्री . गुंडाळणे ; वेष्टण ; लेप देणे . [ लपेटणे ] लपेटणे - क्रि .
   गुंडाळणे ; वेष्टणे ; झांकून टाकणे .
   सभोवती वेष्टणे ; गुंडाळणे . [ लपेटना ] लपेटा - पु .
   आच्छादन ; मढण ( कपड्याचे , कातड्याचे , चिखलाचे , रंगाचे ). अडुळशाचा पाला एका पानांत घालून त्याचा पुडा तयार करुन त्याचे भोंवती शेणाचा लपेटा देऊन फुपाट्यांत भाजावा .
   ज्याच्या भोंवती सोन्याची किंवा रुप्याची तार गुंडाळलेली आहे अशा कांचेच्या बांगड्या . अरे कासारा , या मुलीचे हातांत लपेटाच भर . [ लपेट ; हिं . लपेटवा ] लपेटी - स्त्री . ( विरु . ) लपेट अर्थ ६ पहा . लबाडीचा व्यवहार ; लटपट . ( वाप्र . ) लपेटी खाली - लपेटून नेणे - लपेटी मारुन साधून नेणे ; गुप्तता राखून वेळ मारुन नेणे ; सारवासारव करणे . लपेटी , लपेटीचा - वि .
   लटपटीचा ; लबाडीचा .
   गूढ ; गुप्त . ( भाषण , काम , मनुष्य ). [ लपेट ]
०लपेटीदार वि.  लपेटी असलेले ( अक्षर , भाषण ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP