Dictionaries | References ग गोण { gōṇḥ } Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 गोण A dictionary, Marathi and English | Marathi English | | . गोण घालून बसणें To sit determinedly and persistingly. Rate this meaning Thank you! 👍 गोण Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f गोणता m A large sack, a packsack (for grain &c.).गोण घालून बसणें To sit determinedly and persistingly. Rate this meaning Thank you! 👍 गोण मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. गोणता , गोणा , गोणी , थैला , पोते , बारदान , बोरी , मोठी पिशवी . Rate this meaning Thank you! 👍 गोण मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : पोते Rate this meaning Thank you! 👍 गोण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ पोतें ; कोथळा ; थैला ; गोणी ( गोणपाटाची केलेली , दाणे सांठविण्याची ). २ ( ल . ) ओझें ; संकट ; भार ( काम , काळजी यांचा ). [ सं . का . गोणी ; हिं . गोण ; तुल० प्रा . दे . गोण - णी = बैल ] म्ह० गाढवाचे गोणीस खंडीची तूट . गोणता - पु . गोणताटाचा किंवा ताडांच्या पात्यांचा विणलेला बैलावर लादण्याचा गोण , पोतें .०ताट न. १ तागाचें , गोणाचें कापड ; गोणपट ; तरटा . २ गोणी पहा . घरीं गोणताटें मूठ होतें । तें विकिलें त्वरित वाणियासी . गोणती - स्त्री . ( राजा . ) गोणताटाची लहान पिशवी . गोणतें , गोणटें - न . ( खा . व . ) गोण ; पोतें ; वाटवें . गोणपट , गोणपाट - पुन . तरट . गोणताट पहा . [ का . गोणी + सं . पट ] Rate this meaning Thank you! 👍 गोण मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | गोण काळ्याचें आणि दूध गवळ्याचें (खराब) पीळ नसलेल्या काळ्या सुताचा लोकरीचा कपडा जसा खराब त्याप्रमाणें गवळ्याने कितीहि चांगले म्हणून घातलेले दूध खराब असते. (?) Rate this meaning Thank you! 👍 गोण A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | गोण m. m. (fr.पालि and Prākṛt) an ox, [SaddhP. iii] ; [Hemac.] Rate this meaning Thank you! 👍 गोण The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English | | गोणः [gōṇḥ] An ox.-णी a cow. Related Words गोण अंगावर गोण येणें paper bag carrier bag poke sack धाबोटा गोना गोन्हे साठावा आयदण आयदाण आयदान गोणा ठेली आयदन थैली गोणी ठेला आटी कठाळी कंठाळ चौपदरी माचवा माचा भरण હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP