Dictionaries | References

गोणी

   { gōṇī }
Script: Devanagari

गोणी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
upon.

गोणी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Sackcloth. A sack. Fig. Load or burden (of business &c.).
गोणी मणगटावर देणें   Lay (the care of life, busi ness &c.) upon one.

गोणी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : पोते

गोणी     

 स्त्री. एक परिमाण . गुळांचे ६ रवे ; ३२ पायली धान्य . ( गोण )
 स्त्री. १ तरट ; गोणपाट . २ पोतें ; गोण ; कंठाळी . रचोनी गोण्या कनकपट सकळीं । - नव २५ . ६ . ३ ( ल . ) भार ; ओझें ; संकट . गोण अर्थ २ पहा . [ सं . का . गोणी ; प्रा . दे . गोण = बैल . तुल० महाभाष्यांत - गावि , गोणि हे तद्वित शब्द येतात ] ( वाप्र . )
०गळयांत   , मानेवर , मानेवर पडणें - गळा पहा .
येणें   , मानेवर , मानेवर पडणें - गळा पहा .
०दंडावर   , मनगटावर - एखाद्याच्या इच्छेविरुध्द त्याचेवर भार , संकट , जिकीर , काम इ० लादणें ; भार घालणें ; अवघड काम सांगणें . मी धर्मस्थापनेसाठीं युगायुगाचे ठिकाणीं संभवत असतों अशा प्रकारचें विधान केलेंस , त्या वेळेस तें करण्याविषणीं तुझ्या दंडावर कोणी गोणी दिली होती . - काळ
देणें   , मनगटावर - एखाद्याच्या इच्छेविरुध्द त्याचेवर भार , संकट , जिकीर , काम इ० लादणें ; भार घालणें ; अवघड काम सांगणें . मी धर्मस्थापनेसाठीं युगायुगाचे ठिकाणीं संभवत असतों अशा प्रकारचें विधान केलेंस , त्या वेळेस तें करण्याविषणीं तुझ्या दंडावर कोणी गोणी दिली होती . - काळ
०पाठीवर   एखाद्यावर ओझें , काम बळेंच लादणें .
घालणें   एखाद्यावर ओझें , काम बळेंच लादणें .
०मणगटावर   , मणगटावर पडणें - जिकीरीचें काम इ० एखाद्याच्या अंगावर येणें , पडणें . सामाशब्द -
येणें   , मणगटावर पडणें - जिकीरीचें काम इ० एखाद्याच्या अंगावर येणें , पडणें . सामाशब्द -
०लोट   ( कुस्ती ) लंगोट खोंवतात त्या ठिकाणीं चड्डी धरून जोडीदारास थोडा मागे गोता ( झटाका ) देऊन जोडीदाराच्या ढकलण्याचा पेंच ( गोणी बैलाच्या पाठीवरून खालीं पाडतांना एका बाजूची गोणी थोडीशी वर उचलतात म्हणजे तिच्या ओझ्यानें दुसरी बाजू खालीं येते याप्रमाणें पेंच ). [ गोणी + लोटणें ]

गोणी     

गोणी गळ्यांत-मानेवर येणें
गळा पहा.

गोणी     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
गोणी  f. af. (in Prākṛt) a cow, [Pat.] Introd. 35; 97; and on Vārtt. 6
a sack, [Pāṇ. 4-1, 42] ; [Suśr.] ; [Daś.] ; [Śiś. xii, 10] ; [ŚārṅgP.]
a measure of 4 द्रोणs, [ŚārṅgS. i, 29]
गोणी  f. f. (ifc. after numerals °णि), [Pāṇ. 1-2, 50] ; [Kāś.]
गौणिक   torn or ragged clothes, [L.] (cf..)
गोणी  f. bf. of °णq.v.

गोणी     

गोणी [gōṇī]   1 A sack. गोणीं जनेन स्म निधातुमुद्घृतामनुक्षणं नोक्षतरः प्रतीच्छति [Śi.12.1.]
A measure of capacity equal to a Droṇa.
Ragged garment, torn clothes.

गोणी     

Shabda-Sagara | Sanskrit  English
गोणी  f.  (-णी)
1. Torn or ragged clothes.
2. A sack.
3. The measure of a Drona.
E. गुण् to reckon, affixes घञ् नि-गुणः and ङीष् the deriv. irr.
ROOTS:
गुण् घञ् नि-गुणः ङीष्

गोणी     

noun  शाण्यादेः सूतेन विनिर्मितः बृहत् प्रसेवः यस्मिन् धान्यं स्थाप्यते।   Ex. कृषकः ग्राहकाय दश गोण्यः अददात्।
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
स्यूतः स्यूति पोटलिका स्यूनः प्रसेवकः
Wordnet:
asmবস্তা
bdबस्था
gujકોથળો
hinबोरा
kanಗೋಣಿಚೀಲ
kasبُہٕرۍ
kokसाक
marपोते
mniꯕꯣꯔꯥ
nepबोरा
oriବସ୍ତା
tamகேணிப்பை
telసంచి
urdبورا , بوریا , گون , خرجی , خرجین

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP